नौपाडा येथील इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे हॉस्पिटलचा कोविड-१९ म्हणून वापर करण्याची महेंद्र मोनेंची मागणी

नौपाडा येथील इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे हॉस्पिटलचा कोविड-१९ म्हणून वापर करावा अशी मागणी ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते महेंद्र मोने यांनी केली आहे.

Read more

ठाणे महापालिका क्षेत्रात आज तब्बल १०६ रूग्णांना डिस्चार्ज तर १३१ नवीन रूग्ण

ठाणे महापालिका क्षेत्रात आज नवीन १३१ रूग्ण सापडले पण सुदैवाची बाब म्हणजे आज तब्बल १०६ रूग्णांना घरी सोडण्यात आले. तर आज ५ जणांचा मृत्यू झाला.

ठाणे महापालिका आयुक्तांचा उद्या फेसबुक लाईव्ह द्वारे ठाणेकरांशी संवाद

ठाणे महापालिका आयुक्त उद्या फेसबुक लाईव्ह द्वारे ठाणेकरांशी संवाद साधणार आहेत. उद्या दुपारी १२ वाजता पालिका आयुक्त विजय सिंघल ठाणेकरांशी थेट संवाद साधणार आहेत. ठाण्यातील कोरोना संबंधित माहिती तसंच लॉकडाऊन ५ बद्दल ठाण्यातील माहिती ते यावेळी देणार आहेत. नागरिकांनी आपले प्रश्न http://bit.ly/LIvEM या लिंकवर विचारावेत. DigiThane या फेसबुक पेजवरून उद्या दुपारी १२ वाजता आयुक्त लाईव्ह … Read more

ठाणे शहरात घरोघरी ताप तपासणी करण्यावर भर- प्रत्येक प्रभाग समितीमध्ये विशेष पथकाद्वारे, शिबीरांच्या माध्यमातून तपासणी

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ठाणे महापालिकेने कंबर कसली असून महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या आदेशान्वये प्रत्येक प्रभाग समितीमध्ये विशेष पथकांच्या माध्यमातून तसेच आरोग्य शिबीराच्या माध्यमातून ताप तपासणी करण्यावर भर देण्यात येत आहे.

Read more

रूग्णालयात उपलब्ध असणा-या खाटांची माहिती आता एका क्लीकवर

शहरातील रूग्णालयामधील बेड्सची स्थिती आता एका क्लीकवर ठाणेकरांना मिळणार असून महापालिकेनं त्यासाठी एक खास संकेतस्थळ कार्यान्वित केलं आहे.

Read more

ठाणे महापालिकेचे उप करनिरिक्षक रमेश दळवी यांचे कोव्हिड १९ आजाराने निधन

ठाणे महापालिकेचे उप करनिरिक्षक रमेश दळवी यांचे कोव्हिड १९ आजाराने निधन झाले.

Read more

अनलॉक-१ – कन्टेन्मेंट झोनच्या सीमा निश्चित करण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाकडे

देशातला लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढल्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे.

Read more

सर्वसामान्य कोचिंग क्लासेस संचालकांवर आली आहे आत्महत्येची वेळ

कोविड आजाराची चाहूल लागताच शासनाने सर्व प्रथम शाळा बंद केल्या आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या काळजी पोटी कोचिंग क्लासेसही मार्चच्या पहिल्या आठवड्यात बंद केले आहेत.

Read more