लॉकडाऊनमुळे ठाण्यातील कच-यात घट

लॉकडाऊनमुळे ठाण्यात जमा होणा-या कच-यात घट झाली असून नेहमीपेक्षा रोज सुमारे ३५० मेट्रीक टनने कच-यात घट झाल्याचं दिसून आलं आहे.

Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणानं साजरा करण्याचा निर्णय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्यात यावा आणि आगमन तसंच विसर्जनाची मिरवणूक काढली जाऊ नये अशा सूचना जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीच्या बैठकीत देण्यात आल्या.

Read more

पालकमंत्र्यांनी केली रूग्णवाहिकांची पाहणी

कोव्हीडचे संकट वाढत असताना रूग्णालयांमध्ये, क्वारंटाईन सेंटर्स आणि आयोसोलेशन सेंटर्समध्ये नेण्यासाठी रूग्णांची गैरसोय होवू नये म्हणून महापालिकेने निर्माण केलेल्या रूग्णवाहिकांची काल पालकमंत्र्यांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले.

Read more

क्वारंटाईन सेंटर्स मधून तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घ्या तसंच कंटेन्मेंट झोनमध्ये कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना

ठाणे शहरात महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटर्स तसेच आयसोलेशन सेंटर्समधून सध्या तक्रारी प्राप्त होत नाहीत ही समाधानाची बाब असली तरी भविष्यात या सेंटर्समधून तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांनी महापालिका आयुक्तांना केल्या.

Read more

ठाणे जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण ३ हजार ४२ रूग्णांनी कोरोनावर केली मात

ठाणे जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण ३ हजार ४२ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर जिल्ह्यात ३ हजार ८०१ रूग्णांवर उपचार सुरू सुरू आहेत.

Read more

ठाणे महापालिका क्षेत्रात आज  १५४ नवीन कोरोनाग्रस्त रूग्णांची नोंद

ठाणे महापालिका क्षेत्रात आज  १५४ नवीन कोरोनाग्रस्त रूग्णांची नोंद झाली आहे.

Read more

ठाणे महापालिकेच्या वतीने 24 तास वॅार रूम कार्यान्वित

कोव्हीड 19 चा सामना करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करतानाच कोव्हीड 19 च्या अनुषंगाने आवश्यक मुलभूत माहिती आणि सूचना लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना मिळावी यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने 24 तास वॅार रूम कार्यान्वित करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला आहे.

Read more

कौशल्य आणि जितो ट्रस्टच्या रूग्णालयात कोरोना रूग्णांवर विनामूल्य उपचार करण्याची नारायण पवारांची मागणी

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने विनामूल्य भूखंड दिलेल्या कौशल्य रुग्णालय आणि जितो ट्रस्टच्या श्री महावीर जैन हॉस्पीटलमध्ये कोरोनाच्या रुग्णांवर विनामूल्य अथवा नाममात्र दराने उपचार करावेत अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे.

Read more

जैन साधू-संतांना पायी विहार करण्याकरिता योग्य ती व्यवस्था करण्याची सुमन अग्रवाल यांची मागणी

जुलै महिन्यात सुरू होत असलेल्या जैन समाजातील चातुर्मासाच्या अनुषंगाने जैन साधू-संतांना पायी विहार करण्याकरिता योग्य ती व्यवस्था करावी अशी मागणी काँग्रेसच्या सुमन अग्रवाल यांनी केली आहे.

Read more