ठाणे महापालिका क्षेत्रात आज दिवसभरात एकूण ३४ नवीन कोरोनाबाधित रूग्ण

ठाणे महापालिका क्षेत्रात आज दिवसभरात एकूण ३४ नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता ठाणे महापालिका क्षेत्रातील एकूण रूग्णांची संख्या ३४४ झाली आहे.

Read more

कोरोनामुक्त जिल्हा होण्यासाठी स्वयंशिस्त पाळण्याचा संकल्प करण्याचं पालकमंत्र्यांचं आवाहन

कोरोनाला हरवण्यासाठी त्याच्या प्रादुर्भावाची साखळी तोडणं हाच एकमेव उपाय असल्यानं टाळेबंदीचं पालन करा. कुणीही घराबाहेर पडू नका. घरात रहा, सुरक्षित रहा. स्वयंशिस्त पाळुन जिल्हा आणि राज्य कोरोना मुक्त करण्याचा संकल्प करा असे आवाहन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

Read more

राज्य स्थापना दिन कोरोनाच्या सावटाखाली झाकोळला

जिल्हयामध्ये जरी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन साजरा झाला असला तरी हा वर्धापन दिन कोरोनामुळे झाकोळला गेला होता.

Read more

कोरोना संसर्गाचा मुकाबला करणाऱ्या पोलिसांना मात्र उपचारासाठी भरावी लागत आहेत लाखो रुपयांची बिलं

कोरोना संसर्गाचा मुकाबला करणाऱ्या पोलिसांना मात्र उपचारासाठी लाखो रुपयांची बिलं भरावी लागत आहेत.

Read more

ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठानतर्फे सफाई, कंत्राटी आणि घंटागाडी कर्मचा-यांना धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठान आणि नगरसेविका प्रतिभा मढवी यांच्यातर्फे प्रभागातील सफाई, कंत्राटी आणि घंटागाडी कर्मचा-यांना धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

Read more

कामगार, मजूर यांच्यासाठी प्रधानमंत्री श्रम मानधन योजनेअंतर्गत पेन्शन योजना

कामगार, मजूर यांच्यासाठी प्रधानमंत्री श्रम मानधन योजनेअंतर्गत पेन्शन योजना चालू आहे. मात्र बरेचसे असंघटित कामगारांना या योजनेची माहिती नसल्यामुळे ते या योजनेपासून वंचित आहेत.

Read more

ठाणे पोलीस आयुक्तालयातील ९ पोलीस अधिकारी-कर्मचा-यांना पोलीस महासंचालकांचं सन्मानचिन्ह जाहीर

उत्कृष्ट कामगिरी करणा-या पोलीसांना पोलीस महासंचालकांचं सन्मानचिन्ह महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केलं जातं. यंदा राज्यामध्ये ८०० जणांना पोलीस महासंचालकांचं सन्मानचिन्ह जाहीर झालं असून यामध्ये ठाण्यातील ९ पोलीस अधिकारी-कर्मचा-यांचा समावेश आहे.

Read more