ठाणे महापलिकेच्या वतीने प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात साजरा

प्रजासत्ताक दिन ठाणे महापलिकेच्या वतीने मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

Read more

जिल्ह्याच्या विकासाकरिता आपण सर्वजण मिळून भरीव योगदान देऊया – पालकमंत्री

नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा, चांगले रस्ते, पिण्याचे पाणी, मुलभूत पायाभूत सुविधांसाठी आणि जिल्ह्याच्या विकासाकरिता आपण सर्वजण मिळून भरीव योगदान देऊया. प्रशासनाच्या सज्जतेमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा समर्थपणे मुकाबला करीत कोरोनाला रोखूया असे आवाहन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

Read more

जिल्हयाचा सर्वांगिण विकास करताना सर्वसामान्य नागरिकानाच केंद्रबिंदू मानून योजनांची अंमलबजावणी – पालकमंत्री

वर्षभरात नैसर्गिक संकटांना तोंड देत राज्यातील जनतेच्या सर्वांगिण प्रगतीसाठी, अपेक्षांपूर्तीसाठी राज्यशासन सातत्याने प्रयत्नशील आहे. जिल्हयाचा सर्वांगिण विकास करताना सर्वसामान्य नागरिकानाच केंद्रबिंदू मानून योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. नैसर्गिक आपत्तीत बळीराजाला सावरतानाच कोरोनाच्या संकटात सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे असे प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

Read more

प्रजासत्ताक दिन कोणत्याही सावटाविना उत्साहात साजरा

जिल्ह्यातील आरोग्य, शिक्षण, रस्ते, उद्योग आणि सिंचन सुविधांचा विकास करण्याबरोबर जिल्हा पर्यटन हब म्हणून विकसित करण्यास जिल्हा प्रशासनाचे प्राधान्य असेल असं पालकमंत्र्यांनी सांगितलं.

Read more

ठाणे महापालिकेच्या वतीनं भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

ठाणे महापालिकेच्या वतीनं भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Read more