कल्याणमध्ये टोईंग व्हॅनचं नियंत्रण सुटल्यानं झालेल्या अपघातात अनेक गाड्यांचं नुकसान

वाहतूक शाखेच्या टोईंग व्हॅन या नेहमी वादग्रस्त ठरल्या आहेत.

Read more

ठाण्यामध्ये सिग्नल वडापाव पाठोपाठ आता सिग्नल स्नॅक्स उपक्रम

ठाण्यामध्ये सिग्नल वडापाव पाठोपाठ आता सिग्नल स्नॅक्स उपक्रमही सुरू झाला आहे.

Read more

ठाणे ते पनवेल वातानुकुलित उपनगरीय सेवेचा उद्यापासून शुभारंभ

ठाणे ते पनवेल वातानुकुलित उपनगरीय सेवेचा उद्यापासून शुभारंभ होत आहे.

Read more

अंमली पदार्थ विकण्यासाठी आलेल्या एका आरोपीला अटक

अंमली पदार्थ विकण्यासाठी आलेल्या एका आरोपीला गुन्हे शाखा घटक क्रमांक १ नं अटक केली आहे.

Read more

एटीएममध्ये मदत करण्याच्या बहाण्यानं फसवणूक करणा-या दोघांना अटक – ५० हून अधिक कार्ड हस्तगत

एटीएममध्ये मदत करण्याच्या बहाण्यानं एटीएम कार्डाची फसवणूक करणा-या दोघा गुन्हेगारांना पोलीसांनी अटक केली असून त्यांच्याकडून वेगवेगळ्या बँकांची ५३ एटीएम कार्ड जप्त करण्यात आली आहेत.

Read more

संकेत देशपांडे करंडक २०२० या राज्यस्तरीय द्विपात्री स्पर्धेत हर्षाली बारगुडे आणि रितेश पिटले यांनी प्रथम क्रमांक

संकेत देशपांडे करंडक २०२० या राज्यस्तरीय द्विपात्री स्पर्धेत हर्षाली बारगुडे आणि रितेश पिटले यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

Read more

स्मार्ट सिटी क्लायमेटमध्ये ठाणे शहराला देशभरात दुसरा क्रमांक

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या विविध पर्यावरण पूरक योजनांमुळे ठाणे शहरानं स्मार्ट सिटी क्लायमेटमध्ये देशभरात दुसरा क्रमांक पटकावला आहे.

Read more

बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाच्या डॉ. अनिता गोस्वामी-गिरी यांना मुंबई विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाच्या डॉ. अनिता गोस्वामी-गिरी यांना मुंबई विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

Read more

ठाणे युवक कॉंग्रेसकडून बेरोजगार नोंदणी मोहिमेची सुरुवात – बेरोजगारी मुद्द्यावर केंद्र सरकारला घेरणार

युवक काँग्रेसनं बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करून केंद्रातील भारतीय जनता पक्ष सरकारला घेरण्याची रणनिती आखली आहे.

Read more