मलनिस्सारण वाहिन्यांचे निकृष्ट दर्जाचे काम निदर्शनास आणल्यानंतरही काहीच हालचाल न झाल्यामुळं घोडबंदर परिसरातील रस्ते खचले

ठाणे महापालिका प्रशासनानं मलनिस्सारण वाहिन्यांचं काम चालू असताना विशेष दक्षता न घेतल्यानं घोडबंदर परिसरात रस्ते खचले असल्याचं दिसत आहे.

Read more

कोपरी, माजिवडा आणि कोलशेत येथील मलप्रक्रिया उर्वरित कामं तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश

ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर यांनी कोपरी, माजिवडा आणि कोलशेत येथील मलप्रक्रिया केंद्राची पाहणी करून उर्वरित कामं तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले.

Read more