आपत्ती प्रतिसाद दल प्रभावी ठरावे यासाठी आता पथकासोबत रूग्णवाहिका आणि तात्काळ प्रतिसाद वाहन

ठाणे आपत्ती प्रतिसाद दल प्रभावी ठरावे यासाठी या पथकासोबत आता रूग्णवाहिका आणि तात्काळ प्रतिसाद वाहन देण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी दिल्या आहेत.

Read more

२० पेक्षा जास्त तक्रारींना अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि उद्यान विभागाचा तात्काळ प्रतिसाद

शहरातील स्टेशन परिसरात पडलेले जाहिरातीचे फलक, गोखले रस्त्यावर उन्मळून पडलेलं झाड, प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन विभागाच्या वतीनं तात्काळ हटवण्याची कारवाई करण्याबरोबरच २० पेक्षा जास्त तक्रारींना अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि उद्यान विभागानं तात्काळ प्रतिसाद दिला आहे.

Read more

महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे पथनाट्याचं आयोजन

राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगाने महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे एका पथनाट्याचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more