पावसानं ठाणे तालुक्यातील चार महिन्यांच्या पावसाची सरासरी अवघ्या दोन महिन्यातच गाठली

ठाणे तालुक्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या दोन महिन्यातच सरासरीच्या ८५ टक्के पाऊस झाला आहे.

Read more

ठाण्यात सकाळच्या सुमारास जोरदार पाऊस

ठाण्यात आज पहाटेपासूनच पावसानं जोरदार हजेरी लावली असून काही ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे.

Read more

सलग तिस-या दिवशी ठाण्यात पावसाची जोरदार हजेरी

ठाण्यात पाऊस जोरदार हजेरी लावत असून सलग तीन दिवस १४० मिलीमीटरच्या वर पाऊस होत आहे.

Read more

पुढील २ ते ४ तासांत मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता

पुढील २ ते ४ तासांच्या दरम्यान ठाणे मुंबई परिसरात जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे.

Read more

ठाणे शहरात गेल्या २४ तासात २२० मिलीमीटर तर जिल्ह्यात सरासरी १५८ मिलीमीटर पावसाची नोंद

ठाणे शहरामध्ये गुरूवारपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. यामुळं गेल्यावर्षीच्या पावसाची सरासरी लवकरच ओलांडण्याची शक्यता आहे.

Read more

पुढील २४ तासात वादळी वा-यासह जोरदार पावसाचा वेधशाळेचा अंदाज

पुढील २४ तासात उत्तर कोकणाच्या काही भागात वादळी वा-यासह जोरदार पावसाचा इशारा वेधशाळेनं दिला आहे.

Read more

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाऊस होऊनही धरणातील पाणी साठा मात्र त्या तुलनेत फारसा कमी नाही

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाऊस होऊनही धरणातील पाणी साठा मात्र त्या तुलनेत फारसा कमी नसल्याचं दिसत आहे.

Read more