वर्सोवा पुलाच्या बांधकामास दोन वर्षाचा कालावधी लागणार

मुंबई आणि ठाणे, वसई, मीरा-भाईंदर तसेच उपनगरीय शहरातील महानगरपालिका क्षेत्रात जोडणारा अत्यंत महत्वाचा मुंबई-अहमदाबाद मार्गावरील नॅशनल हायवे 48 वर्सोवा येथील नवीन पुलाच्या कामाच्या बांधकामाचे 11 जानेवारी 2018 रोजी झालेल्या भूमीपूजनानंतरही पर्यावरण विभागाच्या परवानगी मिळाली नसल्याने या पुलाचे बांधकामास प्रत्यक्षात सुरू झाले नव्हते.

Read more

प्रवेशप्रक्रिया उच्च आणि तंत्र शिक्षण संचालनालयामार्फत राबवण्याची निरंजन डावखरे यांची मागणी

राज्यातील अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र, वास्तूशास्त्र, हॉटेल व्यवस्थापन आदी अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया उच्च आणि तंत्र शिक्षण संचालनालयामार्फत राबवावी, अशी आग्रही मागणी
उच्च-तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे आमदार निरंजन डावखरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Read more

हिंदूंचे असणे हे लोकशाहीच्या टिकण्याचे प्रमुख लक्षण – डॉ. अशोक कुकडे

आत्मस्तुती आणि आत्मक्लेश यापासून हिंदू समाजाने कटाक्षाने दूर राहिले पाहिजे. टोकाचे कौतुक आणि अकारण निंदा हे हिंदूंनी जाणीवपूर्वक टाळले पाहिजे.

Read more

धावत्या लोकलवर दारूची बाटली फेकून मारल्यामुळे एक महिला जखमी

मध्य लोकलवर ठाणे आणि कळवा स्थानकादरम्यान असलेल्या खाडी पुलाजवळ धावत्या लोकलवर दारूची बाटली फेकून मारल्यामुळे एक महिला जखमी झाली.

Read more

वर्तमानपत्र विक्रेत्यांवर कारवाई न करण्याचं अतिरिक्त आयुक्तांच आश्वासन

ठाण्यातील वर्तमानपत्र विक्रेत्यांनी केला ठाणे महापालिकेचा काळ्याफिती लाऊन निषेध केला. ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने व्रूतपत्र विक्रेत्यांच्या स्टॉलवर कारवाई केल्याच्या निषेधार्थ आज ठाणे शहरातील सर्व वर्तमानपत्र विक्रेत्यांनी ठाणे महानगरपालिकेवर मोर्चा काढून काळ्याफिती लाऊन पालिका प्रशासनाचा निषेध केला.ठाणे महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने पाचपाखाडी भागातील मंगेश नामक व्रूतपत्र विक्रेत्याचा स्टॉल तोडला होता.या घटनेच्या निषेधार्थ ठाणे शहर व्रूतपत्र विक्रेता … Read more

बाळकूम येथील प्रसुती केंद्रात बाळ दगावण्याची घटना

डॉक्टर आणि नर्सच्या हलगर्जीपणामुळे बाळकूम येथील पालिकेच्या आरोग्य केंद्रात प्रसुतीसाठी दाखल केलेल्या गर्भवतीचे बाळ दगावण्याची घटना घडली आहे.

Read more

ठाणे महापालिकेची ३०० फेरीवाल्यांवर कारवाई – २८४ हातगाड्या जप्त

ठाणे महापालिकेनं फेरीवाल्यांच्या विरोधात सुरू केलेली कारवाई कायम ठेवली असून एका दिवसात ३०० फेरीवाल्यांवर कारवाई करत २८४ हातगाड्या जप्त करण्यात आल्या.

Read more

रस्त्यावरील प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी उद्या रस्ता सुरक्षा जागृती रॅलीचं आयोजन

रस्त्यावरील प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी उद्या रस्ता सुरक्षा जागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे.

Read more

ठाणे महापालिकेच्या वतीनं जागतिक योगदिन मोठ्या उत्साहात साजरा

ठाणे महापालिकेच्या वतीनंही जागतिक योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Read more