जलवाहतूक प्रकल्पाला १०० टक्के अनुदान देण्याच जल परिवहन केंद्रीय राज्यमंत्र्यांचे आष्वासन

ठाणे शहराला लाभलेला खाडी किनारा तसेच शहरात होणारी वाहतूक कोंडी व प्रदूषण
टाळण्यासाठी पाच महापालिकांना जोडणारा जलवाहतुकीचा पर्याय आवश्यक असल्याने
ठाण्याचे खासदार राजन विचारे आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी
महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासह जलवाहतूक केंद्रीय मंत्री मंनसुख
मंडाविया यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या विकास प्रकल्प बाबत सादरीकरण करून चर्चा
केली.

Read more

वृक्षारोपण कार्यक्रमांचे केंद्र सरकारकडून नियमित लेखापरीक्षण व्हावे – श्रीकांत शिंदे

जंगलात आगी लागण्याचे प्रमाण गेल्या काही काळापासून मोठ्या प्रमाणात वाढले असून
या संदर्भात काही कडक कायदे तसेच शिक्षा आणि वृक्षारोपण कार्यक्रमांचे केंद्र
सरकारकडून नियमित लेखापरीक्षण व्हावे अशी मागणी कल्याण डोंबिवलचे खासदार
श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत शून्य प्रहरात केली.

Read more

१२७२ रुपये लिटरच्या हँडवॉश मध्ये कोणाचे हात धुतले जाणार – ठाणे मतदाता जागरण अभियान

१२७२ रुपये लिटरच्या हँडवॉश मध्ये कोणाचे हात धुतले जाणार ?आपला दवाखाना हे
आरोग्याचे नाही तर जाहिरातीचे प्रतीक ठाणे महापालिकेच्या शाळेत पुढील वर्षभरात
११००० लिटर हँडवॉश साबणाने विद्यार्थी हात धुतील.असे मानून त्याची खरेदी करण्यात
येत आहे.

Read more

धोकादायक इमारती मधून राहणाऱ्या रहिवाशांची घरे खालि करताना त्यांना हमीपत्र देण्याची मतदाता जागरण अभियानाची मागणी

धोकादायक इमारती मधून राहणाऱ्या रहिवाशांना त्यांचे घर खाली करताना त्यांचा घराचा अधिकार कायम राहील याची हमी देणारे पत्र द्यावं अशी मागणी ठाणे मतदाता जागरण अभियाना केली आहे.

Read more

ठाणे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने विविध क्षेत्रामध्ये आपल्या कतृत्वाचा झेंडा रोवणार्‍या महिलांचा सत्कार

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या महिला धोरणाला 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ठाणे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने विविध क्षेत्रामध्ये आपल्या कतृत्वाचा झेंडा रोवणार्‍या महिलांचा सत्कार करण्यात आला.

Read more

रेल्वेतील चोरांनी दाखवला आमदारांनाही आपला हिसका

विदर्भातील तीन आमदारांना मुंबई प्रवासादरम्यान चोरटयांनी चांगलाच हिसका दाखवला आहे.रेल्वे प्रवासादरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेस आणि शिवसेना आमदारांचे मोबाईल आणि रोकड चोरट्यांनी लंपास केल्याच्या घटना उघडकीस आल्या.

Read more

काँग्रेस नगरसेवक मनोज म्हात्रे यांच्या हत्येप्रकरणी ठाणे खंडणी विरोधी पथकाने आणखी एकाला केली भिवंडीतून अटक

भिवंडीतील काँग्रेस नगरसेवक मनोज म्हात्रे यांच्या हत्येप्रकरणी ठाणे खंडणी विरोधी पथकाने आणखी एकाला भिवंडीतून अटक केली.

Read more

कोकणात रुग्णांना सेवा देणाऱ्या बीएएमएस डॉक्टरांच्या मानधनात होणार वाढ

राज्यातील कंत्राटी एमबीबीएस डॉक्टरांच्या धर्तीवर कोकणात रुग्णांना सेवा देणाऱ्या बीएएमएस डॉक्टरांच्या मानधनात वाढ करावी, अशी मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी राज्याचे आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

Read more

विद्यार्थ्यांना शहराची पर्यटनाद्वारे नवीन ओळख करून देण्यासाठी विविध योजना शिक्षण विभागाच्या माध्यमातून राबवल्या जाणार.

शाळांचा शैक्षणिक दर्जा राखण्यासाठी नवनवीन योजना राबविणे तसेच सर्व शाळांमध्ये समानता, भौतिक सुविधा उपलब्ध करणे, शैक्षणिक सहकार्य सेतू, दिपस्तंभ तसेच परिवहन बसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ठाणे शहराची पर्यटनाद्वारे नवीन ओळख करुन देणे आदी विविध योजना शिक्षण विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे.

Read more

पालिका आयुक्तांच्या आश्वासना नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा तूर्त स्थगित

कळवा- खारीगाव, विटावा भागात गेल्या अनेक दिवसांपासून पाणीटंचाईने नागरीक हैराण झाले आहेत. ही पाणीटंचाई दूर करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आ. जितेंद्र आव्हाड, शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांच्या नेतृत्वाखाली कळवा प्रभाग समितीवर हजारो लोकांचा जनआक्रोश मोर्चा नेण्यात येणार होता.

Read more