ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीनं आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा

ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीनं आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला.

Read more

ठाणे महापालिका मुख्यालयात अत्याधुनिक शौचालय

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ठाणे महापालिका नेहमी एक पाऊल पुढे असते. आता ठाणे महापालिका मुख्यालयात प्रथमच एक अत्याधुनिक शौचालय कार्यान्वित करण्यात आलं आहे.

Read more

सर्वसाधारण सभेतील जोरदार टीकेनंतर फेरीवाल्यांवर महापालिकेची जोरदार कारवाई

सर्वसाधारण सभेमध्ये झालेल्या जोरदार टीकेनंतर पालिका प्रशासनानं फेरीवाल्यांविरोधात कालपासून जोरदार कारवाई सुरू केली आहे.

Read more

येऊर वनक्षेत्राच्या मधुबन प्रवेशद्वारावर विक्रीसाठी आणलेलं बिबट्याचं कातडं वन विभागानं केलं हस्तगत

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानांतर्गत येऊर वनक्षेत्राच्या मधुबन प्रवेशद्वारावर एका कारमधून विक्रीसाठी आणलेलं बिबट्याचं कातडं वन विभागानं हस्तगत केलं आहे.

Read more

महापालिका आयुक्तांनी गेल्या १० दिवसात पावसामुळं उद्भवलेल्या परिस्थितीचा घेतला आढावा

महापालिका आयुक्तांनी गेल्या १० दिवसात पावसामुळं उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला.

Read more

जिल्ह्यातील २० अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचं आवाहन

जिल्ह्यातील अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये असं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनावणे यांनी केलं आहे.

Read more

भिवंडी उपजिल्हा रूग्णालयाच्या दुरूस्तीसाठी आवश्यक निधी तातडीनं उपलब्ध करून देण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

भिवंडी उपजिल्हा रूग्णालय म्हणजे इंदिरा गांधी स्मृती रूग्णालयाच्या दुरूस्तीसाठी आवश्यक निधी तातडीनं उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

Read more

ब्राह्मण विद्यालय पूर्व प्राथमिक विभागातील नव प्रवेशोत्सव प्राणी पक्ष्यांबरोबर हसत खेळत साजरा

ब्राह्मण शिक्षण मंडळ संचालित ब्राह्मण विद्यालय पूर्व प्राथमिक विभागातील नव प्रवेशोत्सव प्राणी पक्ष्यांबरोबर हसत खेळत साजरा करण्यात आला.

Read more

गृहरक्षक दलासाठी होणारी सदस्य नोंदणी रद्द झाल्यामुळं उमेदवारांचा रास्ता रोको

गृहरक्षक दलासाठी होणारी सदस्य नोंदणी अचानक रद्द करण्यात आल्यामुळं संतप्त झालेल्या उमेदवारांनी साकेत येथे रास्ता रोको आंदोलन करून निषेध व्यक्त केला.

Read more