उल्हासनगर स्थानकात वन रूपी क्लिनिकचे उद्घाटन

रेल्वे प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीची वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी सुरू करण्यात आलेल्या वन रूपी क्लिनिकचे उद्घाटन खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते उल्हासनगर स्थानकात झालं.

Read more

तीन वर्षापासून अपहृत असलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यास ठाणे गुन्हे शाखेच्या पोलीसांना यश

तीन वर्षापासून अपहृत असलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यास ठाणे गुन्हे शाखेच्या पोलीसांना यश आलं आहे.

Read more

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर पुण्यतिथी निमित्त आदरांजली

देशासाठी असीम त्याग करणारे आणि देशासाठी आयुष्यभर हालअपेष्टा भोगणारे क्रांतीकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज पुण्यतिथी.

Read more

ठाणे महापालिकेचा उर्जा संवर्धन आणि व्यवस्थापन या दोन राज्यस्तरीय पुरस्कारानं गौरव

गेली अनेक वर्षे उर्जा संवर्धन, उर्जा कार्यक्षमता आणि अपारंपारिक उर्जेचा वापर या क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारी ठाणे महानगरपालिका राज्यात पुन्हा एकदा अव्वल ठरली असून उर्जा संवर्धन आणि व्यवस्थापन या दोन राज्यस्तरिय सर्वोच्च पुरस्काराने महापालिकेचा सन्मान करण्यात आला.

Read more

समूह विकास योजनेसंदर्भात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी पालकमंत्र्यांचा पुढाकार.

समूह विकास योजनेच्या अनुषंगाने नागरिकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी पालकमंत्र्यांनी स्वत: पुढाकार घेतला आहे.

Read more

छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयातील सौरउर्जा प्रकल्पात झालेल्या घोटाळ्याची चौकशी करावी

थीम पार्क प्रमाणे कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयातील सौरउर्जा प्रकल्पात झालेल्या घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजीव दत्ता यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

Read more

ठाणे रेल्वे स्थानकातील दोन पूलांची दुरूस्ती होणार

ठाणे रेल्वे स्थानकातील दोन पूलांची दुरूस्ती होणार आहे.

Read more

कोपरीतील रिक्षा चालकाला १०० रूपयांची बनावट नोट देऊन फसवण्याची घटना

सध्या बनावट नोटा चलनात दिसत असून कोपरीतील रिक्षा चालकाला अशीच १०० रूपयांची बनावट नोट देऊन फसवण्याची घटना घडली आहे.

Read more

मुरबाड तालुक्यातील शेतक-याला पंतप्रधानांच्या हस्ते सन्मानपत्र

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ उत्तरप्रदेशमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते काल झाला. यावेळी जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील अल्याणी गावचे गौतम पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या हस्ते हे सन्मानपत्र स्वीकारले. महाराष्ट्रातून या कार्यक्रमासाठी निवड झालेले ते एकमेव शेतकरी आहेत. जिल्ह्यातील या योजनेच्या शुभारंभ प्रसंगी १३ शेतक-यांचा प्रातिनिधीक स्वरूपात पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्ह्याच्या ६ तालुक्यांमधील ९५४ गावांमधून प्रधानमंत्री … Read more

शेगांवच्या गजानन महाराजांचा १४१वा प्रगटदिन सर्वत्र उत्साहात साजरा

शेगांवच्या गजानन महाराजांचा १४१वा प्रगटदिन आज सर्वत्र उत्साहात साजरा झाला.

Read more