मुरबाड तालुक्यातील शेतक-याला पंतप्रधानांच्या हस्ते सन्मानपत्र

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ उत्तरप्रदेशमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते काल झाला. यावेळी जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील अल्याणी गावचे गौतम पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या हस्ते हे सन्मानपत्र स्वीकारले. महाराष्ट्रातून या कार्यक्रमासाठी निवड झालेले ते एकमेव शेतकरी आहेत. जिल्ह्यातील या योजनेच्या शुभारंभ प्रसंगी १३ शेतक-यांचा प्रातिनिधीक स्वरूपात पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्ह्याच्या ६ तालुक्यांमधील ९५४ गावांमधून प्रधानमंत्री … Read more

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत सुमारे ६७ हजार लाभार्थींची माहिती वेबपोर्टलवर

जिल्ह्याच्या ६ तालुक्यांमधील ९५४ गावांमधून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थींची नोंदणी वेगाने पूर्ण होत असून परिशिष्ट अ प्रमाणे सध्या ६९ हजार २६६ पात्र शेतकरी कुटुंबे असून त्यापैकी ६६ हजार ५३७ शेतकऱ्यांची माहिती एनआयसीच्या पोर्टलवर देण्यात आली आहे.

Read more