पुढील शालिवाहन शकामध्ये विवाह मुहुर्ताचे अवघे ४ महिने

पुढच्यावर्षी शालिवाहन शके १९४२ मध्ये आश्विन अधिकमास येत असल्याने चातुर्मास पाच महिन्यांचा असणार आहे.

Read more

ठाणे पोलीस आयुक्तालयातील ४ पोलीस उपायुक्तांच्या बदल्या

लोकसभेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालयातील ४ पोलीस उपायुक्तांच्या बदल्या झाल्या आहेत.

Read more

ठाणे पोलिसांनी 124 मोबाईल्ससह तब्बल 32 लाखांचा मुद्देमाल 125 तक्रारदारांना केला परत

ठाणे पोलिसांनी 124 मोबाईल्ससह तब्बल 32 लाखांचा मुद्देमाल तक्रारदारांना काल परत केला.

Read more

लघु चित्रपट स्पर्धेत बी रिस्पॉन्सिबल या लघु चित्रपटाला प्रथम क्रमांक

ठाणे महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लघु चित्रपट स्पर्धेत कल्पेश राणे दिग्दर्शित ’बी रिस्पॉन्सिबल’ या लघु चित्रपटाने प्रथम क्रमांक पटकावला.

Read more

मल्लखांब स्पर्धेत पी. इ. सो. द्रोणाचार्य स्पोर्ट्स अकादमीच्या अ संघाला सांघिक विजेतेपद

ठाण्यात झालेल्या मल्लखांब स्पर्धेत पी. इ. सो. द्रोणाचार्य स्पोर्ट्स अकादमीच्या अ संघाने सांघिक विजेतेपद पटकावले.

Read more

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत सुमारे ६७ हजार लाभार्थींची माहिती वेबपोर्टलवर

जिल्ह्याच्या ६ तालुक्यांमधील ९५४ गावांमधून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थींची नोंदणी वेगाने पूर्ण होत असून परिशिष्ट अ प्रमाणे सध्या ६९ हजार २६६ पात्र शेतकरी कुटुंबे असून त्यापैकी ६६ हजार ५३७ शेतकऱ्यांची माहिती एनआयसीच्या पोर्टलवर देण्यात आली आहे.

Read more

राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू

राज्यातील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे.

Read more

महावितरणच्या पुरूष आणि महिला कबड्डी संघाने पटकावले कांस्यपदक

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आयोजित व्यावसायिक गटाच्या स्पर्धेत महावितरणच्या पुरूष आणि महिला कबड्डी संघाने कांस्यपदक पटकावले आहे.

Read more

थीम पार्क घोटाळ्यासंदर्भात पालिका आयुक्तांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला चौकशीसाठी पत्र देण्याची राष्ट्रवादीची मागणी

ठाण्यातील थीम पार्क घोटाळ्याच्या चौकशीसाठी पालिका आयुक्तांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला रितसर पत्र द्यावं अन्यथा आयुक्तांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होईल अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी मांडली आहे.

Read more

राज्यातील पहिल्या वातानुकुलित टपाल कार्यालयाची दुरावस्था

राज्यातील पहिल्या वातानुकुलित टपाल कार्यालयाची दुरावस्था झाली असून वातानुकुलित यंत्रणा ठप्प झाल्यानं कर्मचा-यांना श्वास घेणंही मुश्कील होऊ लागलं आहे.

Read more