ठाणे कारागृहातील बंदिवानांनी केक विक्रीतून कारागृहाला मिळवून दिलं ५ लाखांचं उत्पन्न

ठाणे कारागृहातील १३ बंदिवानांनी १ हजार ८१४ किलो केक तयार करून ठाणे कारागृहाला सुमारे ५ लाखांचा महसुल मिळवून दिला आहे.

Read more

सरस्वती क्रीडा संकुलाच्या खेळाडूंनी राष्ट्रीय शालेय जिम्नॅस्टीक स्पर्धेत पटकावली १८ पदकं

स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि त्रिपुरा एज्युकेशन बोर्ड आयोजित ६४व्या राष्ट्रीय शालेय जिम्नॅस्टीक स्पर्धेत सरस्वती क्रीडा संकुलाच्या खेळाडूंनी १८ पदकं पटकावली आहेत.

Read more

ठाण्यातील ५ क्लस्टर क्षेत्रांच्या बायोमेट्रीक सर्वेची पुढील वर्षापासून सुरूवात.

ठाणे महापालिका क्षेत्रातील कोपरी, हजुरी, राबोडी, किसननगर आणि लोकमान्यनगर या क्षेत्राच्या क्लस्टरचे बायोमेट्रीक सर्वेक्षण १ जानेवारीपासून सुरू करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले असून ३० जानेवारीपर्यंत लाभार्थ्यांची अंतिम पात्रता यादी प्रसिध्द केली जाणार आहे.

Read more

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय खर्डी शाळा क्रमांक १ चं नामकरण

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय खर्डी शाळा क्रमांक १ चं नामकरण जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा जाधव यांच्या हस्ते झालं.

Read more

ठाणे पूर्वतील आरोग्यम् रूग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात

ठाणे पूर्वतील आरोग्यम् रूग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडलं आहे.

Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींची नार्को टेस्ट करण्याची काँग्रेसची मागणी

राफेल विमान खरेदीतील घोटाळा उघडकीस आणण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी एका पत्रकार परिषदेत केली आहे.

Read more

पांचपाखाडी परिसरात १८ दुचाकींना आग लावण्याप्रकरणात आरोपीला ८ तासात अटक करण्यात नौपाडा पोलीसांना यश

पांचपाखाडी परिसरात १८ दुचाकींना आग लावण्याप्रकरणात आरोपीला ८ तासात अटक करण्यात नौपाडा पोलीसांना यश मिळालं आहे.

Read more

उथळसर भागात सिलेंडरचा स्फोटात चार जखमी तर एका महिलेचा मृत्यू

ठाण्यातील उथळसर भागात सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत चार जखमी आणि एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

Read more

महापालिकेच्या भांडवली खर्चाच्या निविदांची छाननी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली निविदा स्वीकृती समिती निर्माण करण्याचा पालिका आयुक्तंचा महत्वाचा निर्णय 

महापालिकेच्या भांडवली खर्चाच्या निविदांची छाननी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली निविदा स्वीकृती समिती निर्माण करण्याचा महत्वाचा निर्णय महापालिका आयुक्त संजीवजयस्वाल यांनी घेतला आहे.

Read more