ठाण्यामध्ये दुचाकी जाळण्याचे लोण सुरूच असून महागिरी कोळीवाड्यात तीन गाड्या आगीत भस्मसात

ठाण्यामध्ये दुचाकी जाळण्याचे लोण सुरूच असून महागिरी कोळीवाड्यात तीन गाड्या आगीत भस्मसात झाल्या.

Read more

वागळे इस्टेट येथील ऑटो रिक्षा जळीत प्रकरणात अजय बूबक या युवकाला अटक

वागळे इस्टेट मध्ये ४ ऑटो रिक्षा आणि ४ दुचाकी जाळणा-या अजय बूबकला श्रीनगर पोलीसांनी अटक केली असून रागाच्या भरात त्याने आपलीच गाडी जाळताना हा प्रकार केल्याचे उघड झालं आहे.

Read more

ठाण्यामध्ये दुचाकी जाळण्याचं लोण सुरूच असून आज ४ रिक्षा आणि ५ दुचाकी जळून भस्मसात

ठाण्यामध्ये दुचाकी जाळण्याचं लोण सुरूच असून आज पहाटे ४ रिक्षा आणि ५ दुचाकी जळून भस्मसात झाल्या.

Read more

पांचपाखाडी परिसरात १८ दुचाकींना आग लावण्याप्रकरणात आरोपीला ८ तासात अटक करण्यात नौपाडा पोलीसांना यश

पांचपाखाडी परिसरात १८ दुचाकींना आग लावण्याप्रकरणात आरोपीला ८ तासात अटक करण्यात नौपाडा पोलीसांना यश मिळालं आहे.

Read more

पातलीपाड्यामध्ये उभ्या करून ठेवलेल्या तीन गाड्या जाळण्याचा प्रयत्न

ठाण्यामध्ये गेले काही दिवस दुचाकी जाळण्याचे प्रकार घडत आहेत.

Read more

लोकमान्यनगर पाडा नंबर ४ मध्ये दुचाकी जाळण्याचा लाईव्ह व्हीडीओ समोर आल्यानं खळबळ

ठाण्यामध्ये ९ दुचाकींचं जळीतकांड ताजं असतानाच लोकमान्यनगर पाडा नंबर ४ मध्ये दुचाकी जाळण्याचा लाईव्ह व्हीडीओ समोर आल्यानं खळबळ उडाली आहे.

Read more

पांचपाखाडीत वाहनांना आग लावण्याप्रकरणी दोघांना अटक

पाचपाखाडी परिसरातील सेवा रस्त्यावर असणा-या हनुमान मंदिरासमोर उभ्या करून ठेवण्यात आलेल्या वाहनांना आग लावल्याप्रकरणी दोन युवकांना नौपाडा पोलीसांनी अवघ्या २४ तासात जेरबंद केलं आहे.

Read more

कौशल्य रूग्णालयाजवळ ९ दुचाकी आगीत खाक

नाशिक-पुण्यातील दुचाकी जाळण्याचं लोण आता ठाण्यातही येऊ पाहत असल्याचं दिसत आहे. आज पहाटे कौशल्य रूग्णालयाजवळ ९ दुचाकी आगीत खाक झाल्या.

Read more