जिल्ह्यात उद्यापासून नागरिकांना व्हीव्हीपॅट यंत्राविषयी माहिती देण्यात येणार

आगामी लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने व्हीव्हीपॅट यंत्रे नक्की कशी काम करतात तसेच या यंत्रांच्या वापराविषयी विश्वास निर्माण करण्यासाठी ठाणे जिल्ह्यात २७ डिसेंबरपासून सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना प्रत्यक्ष ही यंत्रे दाखवून त्याविषयीची माहिती कुशल प्रशिक्षकांमार्फत देण्यात येणार आहे. 

Read more

शहराचा पाणीपुरवठा आज सकाळी सहा वाजल्यापासून उद्या सकाळी बारा वाजेपर्यंत 30 तास बंद.

ठाणे शहराचा पाणीपुरवठा आज सकाळी सहा वाजल्यापासून गुरुवारी सकाळी 12 वाजेपर्यंत असा 30 तास बंद राहणार आहे.

Read more

ठाणे जिल्हा केबल सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

नव्या वर्षात आता ग्राहकांना आपल्या आवडीचे चॅनेल पाहण्याची आणि जे चॅनेल पाहतोय त्याचेच पैसे देण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. परंतु, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) या निर्णया विरोधात ठाणे जिल्हा केबल सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

Read more

स्थानिकांच्या विरोधामुळे आयुक्त आणि आमदार आव्हाड यांना भूमिपूजनाच्या कार्यक्रमाची जागा बदलावी लागली

महानगरपालिकेच्या वतीने खारेगाव रेतीबंदर भागात स्मशानभूमीच्या कामाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि आयुक्तांना स्थानिकांच्या विरोधापुढे झुकावे लागल्याचा प्रकार पाहायला मिळाला.

Read more

पाणी देयकातील संदिग्धता दूर करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश

महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीनं देण्यात आलेल्या पाणी बीलातील संदिग्धता आणि त्रृटी ८ दिवसात दूर करण्याचे आदेश देतानाच महापालिका आयुक्तांनी गेल्यावर्षीची थकबाकी भरल्याचे पुरावे सादर केल्यानंतर चालू वर्षाची थकबाकी भरून घेण्याचे आदेश पाणी पुरवठा विभागाला दिले.

Read more

निवासी परिसरात आरोग्यास धोकादायक ठरणारा रेडीमिक्स सिमेंटचा प्लांट रहिवाशांनी पाडला बंद

कासारवडवलीतील बोरिवडले गावातील रहिवाशांनी त्यांच्या रौनक डिलाईट या इमारतीच्या भिंतीला लागून असलेल्या जागेत चालू असलेले अनधिकृत प्रदूषणकारी आरएमसी प्लांटचे काम बंद पाडले.

Read more

शारदा विद्यामंदिर या वसतीगृह शाळेला ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठानतर्फे मदतीचा हात

ठाण्यातील उन्नती मंडळ संचालित शारदा विद्यामंदिर या वसतीगृह शाळेला डॉ. राजेश मढवी यांच्या ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठानतर्फे मदतीचा हात देण्यात आला.

Read more

पारसिक रेतीबंदर येथील शाळा क्रमांक ४९ आणि ९३ येथे विद्‌यार्थ्यांसाठी आरोगय आणि कला शिबीराचं आयोजन

ठाणे महापालिकेच्या पारसिक रेतीबंदर येथील शाळा क्रमांक ४९ आणि ९३ येथे विद्‌यार्थ्यांसाठी आरोगय आणि कला शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more

मुक्काम पोस्ट तीन हात नाका या विशेषांकाचं प्रकाशन

भीक ते शिक, पूलाखाली भूतं ते रोबोटिक, कंटेनर वर्ग ते मॉडेल स्कूल असा अवघ्या अडीच वर्षांचा विलक्षण प्रवास मुक्काम पोस्ट तीन हात नाका या विशेषांकाच्या माध्यमातून चित्रपट अभिनेत्यांच्या उपस्थितीत उलगडला.

Read more

मुंब्रा रेल्वे स्टेशन जवळ प्लॅटफॉर्म शाळेला भेट देऊन मुलांसमवेत आयुक्तांनी साजरा केला नाताळ

नाताळ तोंडावर आला असताना महापालिका आयुक्तांनी मुंब्रा रेल्वे स्टेशनच्या बाजूला ठाणे महापालिकेनं निर्माण केलेल्या प्लॅटफॉर्म शाळेला भेट देऊन मुलांसमवेत चॉकलेट वाटत नाताळ साजरा केला.

Read more