दारू पिऊन नाचगाण्यांचा धिंगाणा घालत नववर्ष साजरं करण्याऐवजी रक्तदान करून नववर्षाचं स्वागत करण्याचा शिवसेनेचा पायंडा

दारू पिऊन नाचगाण्यांचा धिंगाणा घालत नववर्ष साजरं करण्याऐवजी रक्तदान करून नववर्षाचं स्वागत करण्याचा पायंडा शिवसेनेनं घातला आहे.

Read more

राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाहकाला एका दाम्पत्यानं मारहाण करण्याचा प्रकार

राज्य परिवहन महामंडळाच्या एका बस वाहकाला एका दाम्पत्यानं मारहाण करण्याचा प्रकार खोपट बस स्थानकात घडला आहे.

Read more

कल्याण-डोंबिवली परिवहन सेवेच्या बसमध्ये एका बेवारस बॅगेमुळे खळबळ

कल्याण-डोंबिवली परिवहन सेवेच्या बसमध्ये एका बेवारस बॅगेनं काही काळ खळबळ उडवून दिली.

Read more

ठाण्यामध्ये क्लस्टरचं वारं जोरात वाहत असताना अधिकृत धोकादायक इमारतीतील रहिवाशांना २ चटईक्षेत्राचा लाभ कधी मिळणार – रहिवाशांचा प्रश्न

ठाण्यामध्ये एकीकडे समूह विकास योजनेसाठी सर्वेक्षणास सुरूवात होत असताना २ चटईक्षेत्र निर्देशांकाच्या निर्णयाची अंमलबजावणी अद्याप होऊ शकलेली नाही.

Read more

ठाणे महापौर चषक कुस्ती स्पर्धेला साडेतीनशे मल्लांची उपस्थिती

ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय महापौर चषक कुस्ती स्पर्धेत साडेतीनशे मल्लांची विक्रमी नोंद झाली आहे.

Read more

ऐशोरामासाठी भाड्यानं गाडी आणि कॅमेरा घेऊन त्याची विक्री करणा-याला पोलीसांनी केलं जेरबंद

ऐशोराम आणि चैनीकरता ऑनलाईन साईटवरून भाड्याने कार आणि डिजीटल कॅमेरे घेऊन परस्पर विक्री करत फसवणूक करणा-या भामट्यास ठाणे नगर पोलीसांनी अटक केली आहे.

Read more

ग्रँड कॅन्टाटा -ए म्युझिकल ड्रामा हा विशेष सांगितीक कार्यक्रम संपन्न

रोजच्या धावपळीच्या जीवनात तणावग्रस्त आयुष्यातून उत्तम निरोगी आयुष्य कसं जगावं यासाठी ठाणे महापालिका आणि इंटरनॅशनल युथ फेलोशिप यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित ग्रँड कॅन्टाटा -ए म्युझिकल ड्रामा हा विशेष सांगितीक कार्यक्रम घाणेकर नाट्यगृहात संपन्न झाला.

Read more

कळवा-मुंब्रा विभागामध्ये वीज वितरणाचे खाजगीकरण करण्याचा निर्णय ताबडतोब रद्द करण्याची नागरिकांची मागणी

कळवा-मुंब्रा विभागामध्ये वीज वितरणाचे खाजगीकरण करण्याचा निर्णय ताबडतोब रद्द करावा अशी या भागातील नागरिकांची मागणी आहे.

Read more

डॉक्टर बोलत असल्याची बतावणी करून फसवणूक करणा-या व्यक्तीस नौपाडा पोलीसांनी केली अटक

डॉक्टर बोलत असल्याची बतावणी करून ठाणे, मुंबई, पालघर येथील सोन्या-चांदीचे व्यापारी, वैद्यकीय दुकानं, बँका आणि किराणा दुकानदार यांची फसवणूक करणा-या व्यक्तीस नौपाडा पोलीसांनी अटक केली आहे.

Read more

प्रवाशांच्या समस्या रेल्वे प्रशासनानं न सोडवल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा

सध्या रेल्वे प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत असून प्रवाशांच्या समस्या रेल्वे प्रशासनानं न सोडवल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेनं दिला आहे.

Read more