बिबळ्याच्या बछड्याला आमदार प्रताप सरनाईक यांनी घेतलं दत्तक

घोडबंदर परिसरात काही दिवसापूर्वी सापडलेल्या बिबळ्याच्या बछड्याला आमदार प्रताप सरनाईक यांनी दत्तक घेतलं आहे.

Read more

येऊरमध्ये सापडलेल्या बिबळ्याच्या बछड्याला आमदार प्रताप सरनाईक घेणार दत्तक

घोडबंदर परिसरात काही दिवसापूर्वी सापडलेल्या बिबळ्याच्या बछड्याला आमदार प्रताप सरनाईक दत्तक घेणार आहेत.

Read more

मेट्रो कारशेडसाठी जमिनी घेताना शेतक-यांचं समाधान करण्याची आमदार प्रताप सरनाईकांची मागणी

मेट्रो कारशेडसाठी ओवळा मोघरपाडा येथील शेतक-यांची जमीन मुंबई महानगर विकास प्राधिकरणाला हवी आहे पण शेतक-यांना योग्य तो मोबदला मिळावा आणि मगच कारशेडचं काम सुरू करावं अशी भूमिका आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडली आहे.

Read more

शिवसेनेचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत दाखल केला उमेदवारी अर्ज

ओवळा-माजिवडा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

Read more

संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे कर्करोगाबद्दल जनजागृतीचा संदेश देण्यासाठी प्रो गोविंदा २०१९चं आयोजन

संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे येत्या शनिवारी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

Read more

आमदार प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून कोल्हापूरातील मजरेवाडी हे गाव दत्तक घेतले जाणार

आमदार प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून कोल्हापूरातील मजरेवाडी हे गाव दत्तक घेतले जाणार आहे. एका पत्रकार परिषदेत आमदार प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली.

Read more

गायमुख चौपाटीचं १५ ऑगस्टला होणार लोकार्पण

गायमुख चौपाटीचं काम आता अंतिम टप्प्यात असून येत्या १५ ऑगस्ट पूर्वी या प्रकल्पाचं लोकार्पण करण्याचा प्रयत्न आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी या प्रकल्पाची मेरीटाईम बोर्डाच्या अधिका-यांसह पाहणी केली.

Read more

९ वर्षाच्या प्रयत्नानंतर सुरू झालेल्या मेट्रोस विरोध न करण्याचं आमदार प्रताप सरनाईक यांचं आवाहन

नऊ वर्षाच्या प्रयत्नानंतर सुरू झालेल्या कासारवडवली ते वडाळा मेट्रो ४ च्या कामामध्ये विघ्न आणू नये असं आवाहन आमदार प्रताप सरनाईक यांनी केलं आहे.

Read more

धोकादायक होर्डींगसाठी पैसे घेणा-या खासदाराचं नाव जाहीर करावं अन्यथा पुराव्यासह राष्ट्रवादीचा भ्रष्टाचार उघड करण्याचा आमदार प्रताप सरनाईक यांचा इशारा

धोकादायक होर्डींगसाठी पैसे घेणा-या खासदाराचं नाव पुराव्यासह जाहीर करावं अन्यथा ज्यांनी पत्रकार परिषद घेत हा आरोप केला त्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या मेळाव्यात जाहीर करावी लागतील असं प्रति आव्हान शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दिलं आहे.

Read more

येऊर येथील इको फ्रेन्डली आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवणारा पर्यटन खात्याचा प्रस्ताव वनखात्याकडे सादर

येऊर येथील इको फ्रेन्डली आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवणारा पर्यटन खात्याचा प्रस्ताव वनखात्याकडे सादर करण्यात आला आहे.

Read more