येऊरचे गेट रात्री १० वाजता बंद होणार

गेल्या अनेक दिवसांपासून येऊरमधील नंगानाच, डिजेचा कर्णकर्कश आवाज या विरोधात आदिवासींनी एल्गार पुकारला आहे. त्यानंतर वनखाते सक्रीय झाले असून काल झालेल्या बैठकीत येऊरमधील प्रवेशासाठी रात्री दहा तर येऊरमधून ठाण्यात परतण्यासाठी रात्री ११ वाजता प्रवेशद्वार बंद करण्यात येणार आहेत.

Read more

येऊर येथील वनखात्याचा कॅमेरा चोरून नेणा-या आरोपीला अटक

येऊर येथील वनखात्याचा कॅमेरा चोरून नेणा-या आरोपीला वर्तकनगर पोलीसांनी अटक केली आहे.

Read more

येऊरच्या बंगले धारकांवर बंगल्यात गोंधळ झाल्यास कारवाई करण्याचा पोलीसांचा इशारा

नववर्षाच्या पूर्वसंध्येला येऊर परिसरात धांगडधिंगा झाल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलीसांनी बंगले धारकांना दिला आहे.

Read more

येऊर येथील इको फ्रेन्डली आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवणारा पर्यटन खात्याचा प्रस्ताव वनखात्याकडे सादर

येऊर येथील इको फ्रेन्डली आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवणारा पर्यटन खात्याचा प्रस्ताव वनखात्याकडे सादर करण्यात आला आहे.

Read more