अवेळी फटाके उडवणा-या चौघांविरूध्द गुन्हे दाखल

सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेल्या कालावधीनंतर अवेळी फटाके उडवणा-या चौघांविरूध्द ठाणे पोलीसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

Read more

रेल्वे भरती प्रकरणात आत्तापर्यंत ५९ उमेदवारांची फसवणूक

रेल्वे भरती प्रकरणात आत्तापर्यंत ५९ उमेदवारांची फसवणूक झाली असून या उमेदवारांकडून १ कोटी रूपये उकळण्यात आल्याचं तपासात उघड झालं आहे. रेल्वेच्या ठेकेदारानंच हा प्रकार केला आहे. प्रत्येक उमेदवाराकडून जवळपास २ लाख रूपये नोकर भरतीसाठी घेण्यात आले होते. ठाणे पोलीस अवैध हत्यार प्रकरणात तपास करत असताना हा प्रकार उघड झाला होता. या प्रकरणात पकडण्यात आलेल्या दोघांपैकी … Read more

ठाण्यामध्ये गाडीची काच फोडून लाखोंची रोकड लंपास

ठाण्यामध्ये गाडीची काच फोडून लाखोंची रोकड लंपास करण्याचा प्रकार घडला आहे.

Read more

ठाणे पोलीसांनी १५६ दुचाकी चोरांना अटक करून त्यांच्याकडून हस्तगत केल्या २३० दुचाक्या

ठाणे पोलीसांनी वाहन चोरीच्या अनेक घटना उघडकीस आणल्या असून १५६ दुचाकी चोरांकडून २३० दुचाक्या जप्त केल्या आहेत.

Read more

उच्च न्यायालयात वकीली करणा-या वकीलास एका अनोळखी भामट्यानं घातला गंडा

उच्च न्यायालयात वकीली करणा-या वकीलास एका अनोळखी भामट्यानं गंडा घातला आहे.

Read more

नोकरी लावण्याच्या आमिषाखाली एका व्यक्तीची अडीच लाखांची फसवणूक

एचडीएफसी बँकेत नोकरी लावण्याचे प्रलोभन दाखवून श्रद्धा गायकवाड या महिलेने ठाण्यातील 47 वर्षीय व्यक्तीची अडीच लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Read more

रूणवाल गार्डन सिटी प्रकरणात दोघांविरोधात गुन्हा

रूणवाल गार्डन सिटी मध्ये परांची कोसळून झालेल्या अपघात प्रकरणी पोलीसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Read more

खंडणी प्रकरणात भारतीय जनता पक्षाच्या सुधीर बर्गे यांच्यासह दोघांना अटक

भारतीय जनता पक्षाचे सुधीर बर्गे यांच्यासह दोघांना खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

Read more

पोलीस अधिकाऱ्यास धडक मारून दुचाकीस्वार महिलेने धूम ठोकल्याचा प्रकार

सिग्नल तोडून पळणाऱ्या महिलेस अडवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यास धडक मारून दुचाकीस्वार महिलेने धूम ठोकल्याचा प्रकार तीनहात नाका सिग्नलवर घडला.

Read more