ईकबाल कासकरला शाही वागणूक देणारे ५ पोलीस निलंबित

ठाण्यातील व्यापाऱ्याकडून खंडणी मागितल्या प्रकरणी मोक्का कारवाई अंतर्गत ठाणे कारागृहात बंदिस्त असलेल्या इकबाल कासकरला देण्यात आलेली वागणूक ५ पोलीसांना चांगलीच महागात पडली आहे.

Read more

पोलीसाच्या दुचाकीला धडक मारून पुन्हा त्यालाच मारहाण करण्याचा प्रकार

पोलीसाच्या दुचाकीला धडक मारून पुन्हा त्यालाच मारहाण करण्याचा प्रकार धर्मवीर नगर येथे घडला आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय बाजारात १ कोटी रूपये किंमत असलेले ४ किलो इफेड्रीन पोलीसांनी केले जप्त

दिवाळीच्या तोंडावर चेन्नईतून ठाण्यामध्ये रेव्ह पार्टीसाठी आणलेले ४ किलो इफेड्रीन पोलीसांनी हस्तगत केले आहे.

Read more

वाहनांच्या मालकांना पैशाचं आमिष दाखवून त्यांची गाडी घेऊन पळून जाणा-या आरोपीस अटक

वाहनांच्या मालकांना पैशाचं आमिष दाखवून त्यांची गाडी घेऊन पळून जाणा-या आरोपीस वागळे इस्टेट पोलीसांनी अटक केली आहे.

Read more

वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसाच्या पायावरून वेगाने कार चालवत नेल्याची घटना

कासारवडवली परिसरात वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसाच्या पायावरून वेगाने कार चालवत नेल्याची घटना घडली आहे.

Read more

पोलीस वसाहतीतून पोलिसाच्या पत्नीची दुचाकी लांबवली

ठाण्यात दुचाकी चोरांची मजल आता थेट पोलिसांच्या घरापर्यंत पोहचली आहे.

Read more

कोलशेत येथील नौदलाच्या तळावर घुसखोरी करणाऱ्या संशयितास अटक

ठाण्यातील कोलशेत येथील नौदलाच्या तळावर घुसखोरी करणाऱ्या संशयितास अटक करण्यात आली आहे.

Read more

रेल्वे प्रवासात ऐवज लांबवणाऱ्या चोरासह सराफ अटकेत

रेल्वे स्थानकातील गर्दीचा फायदा उचलून प्रवाश्यांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या कळव्यातील तारू अली शेख या सराईत चोरटय़ासह चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या टिटवाळ्यातील अण्णासो सरक या सराफाला ठाणे लोहमार्ग पोलिसांनी जेरबंद करून सात गुन्हे उघडकीस आणले.

Read more

अनधिकृतपणे कॉलसेंटर चालवणा-या अब्दुल चौधरी या युवकाला अटक

अनधिकृतपणे कॉलसेंटर चालवणा-या अब्दुल चौधरी या युवकाला मुंब्रा पोलीसांनी अटक केली आहे.

Read more

ठाणे वाहतूक शाखेतील पोलीस उपनिरिक्षकास ५ हजार रूपयांची लाच स्वीकारताना अटक

ठाणे वाहतूक शाखेतील पोलीस उपनिरिक्षक आत्माराम पाटील यांना ५ हजार रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलं आहे.

Read more