महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या योजनांमध्ये पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप गणेशोत्सवापूर्वी होणार

महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या योजनांमध्ये पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप गणेशोत्सवापूर्वी होणार आहे.

Read more

Categories TMC

महापालिका शाळांच्या दुरूस्ती कामात दिरंगाई करणाऱ्या कार्यकारी अभियंत्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा

महापालिका शाळांच्या दुरूस्ती कामात दिरंगाई करणाऱ्या कार्यकारी अभियंत्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिला आहे.

Read more

धर्मवीर आनंद दिघेच्या २२ व्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून अभिवादन

धर्मवीर आनंद दिघेच्या २२ व्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून अभिवादन करण्यात आलं.

Read more

न्यायालयाच्या आदेशानंतरही मराठी युवकांना रोजगार नाकारून न्यायालयीन आदेशाचा सुलझर पंप्सनं केला अपमान

नवी मुंबईस्थित, रबाळे एमआयडीसीमधील ‘सुल्झर पंप्स्’ या बहुराष्ट्रीय कंपनी व्यवस्थापनाचा मुजोरपणा उघड झाला असून, न्यायालयीन आदेशाचा अवमान केल्याचा संतापजनक प्रकार पुढे आला आहे. सुमारे तीन ते चार वर्षांपूर्वी नव्या कामगारविरोधी व्यवस्थापनाने, सुरुवातीला कंपनीत वर्षानुवर्षे काम करणाऱ्या सुरक्षारक्षक, कॅन्टीन कर्मचारी यांचे पगार जबरदस्तीने ३० ते ३५ हजार रुपयांवरुन, थेट २५ हजार रुपयांपर्यंत खाली आणले आणि त्यानंतर … Read more

घोडबंदर जेट्टी वरून पर्यटकांसाठी वॉटर स्पोर्ट्स व फेरी बोट सुरू करा – खासदार राजन विचारे यांची मागणी

घोडबंदर येथे तयार झालेल्या जेटीवरून प्रवासी बोट व पर्यटकांसाठी वॉटर स्पोर्ट्स, फेरीबोट सुरू करा अशी मागणी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडे खासदार राजन विचारे यांनी केलेली आहे. आज या जेट्टीची खासदार राजन विचारे यांनी पाहणी केली असून याचे काम अंतिम टप्प्यात पूर्ण होत असल्याने लवकरात लवकर या सुविधा सुरू करा अशी मागणी केलेली आहे. तसेच महाराष्ट्र मेरी … Read more

डॉक्टर बेडेकर विद्यामंदिर मध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी केलेल्या राख्यांचे प्रदर्शन

ठाणे शहरातील एक नामवंत आणि उपक्रमशील शाळा म्हणून प्रसिद्ध असलेली डॉक्टर बेडेकर विद्या मंदिर ही शाळा. शाळेत इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी हस्तकलेच्या तासाला तयार केलेल्या राख्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांनी जवळ जवळ 2500 राख्या तयार करून प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत. या राख्यांची विक्रीही विद्यार्थीच करत असतात. या उपक्रमातून जमवण्यात येणारा … Read more

जिल्हा परिषदेच्यावतीने रानभाज्या महोत्सवाचे आयोजन

ठाण्यामध्ये जिल्हा परिषदेच्यावतीने रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवामध्ये फक्त पावसाळ्यामध्ये येणाऱ्या रानभाज्या ठेवण्यात आल्या आहेत. या भाज्या तब्येतीसाठी गुणकारक असल्याचे देखील सांगितले जाते. यामध्ये सुमारे 25 ते 30 महिला बचत गटांनी आपले स्टॉल लावले असून नागरिकांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद येत आहे.

Categories ZP

जपानी विद्यार्थ्यांनी घेतली महापालिका आयुक्तांची भेट

सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमांतर्गत सध्या ठाणे शहर भेटीवर असलेल्या जपानच्या क्योटो सांग्यो विद्यापीठाच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी शुक्रवारी सायंकाळी ठाणे महानगरपालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांची भेट घेतली. शहराबद्दलचा अनुभव, ग्रंथालय, जपानी कार्य संस्कृती यावर या बैठकीत चर्चा झाली. जपानमधील क्योटो सांग्यो या विद्यापीठाचे २० विद्यार्थी आणि त्यांचे २ शिक्षक २० ऑगस्ट पासून ठाणे शहर भेटीवर आहेत. … Read more

ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गोरेगावकर यांचे निधन

मराठी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात करून इंग्रजी वृत्तपत्रात आपला आगळावेगळा ठसा उमठवणारे ठाण्यातील ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र तानाजी गोरेगावकर यांचे बुधवारी रात्री हृदयविकाराचे झटक्याने निधन झाले. मृत्यू समयी ते ५८ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात आई- वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. ठाणे प्रेस क्लबची स्थापना झाल्यानंतर त्यांनी त्या क्लबचे पहिले अध्यक्ष भूषविले होते.मूळ रायगड जिल्ह्यातील गोरेगाव … Read more

प्राध्यापक बाळासाहेब खोल्लम यांचं निधन

प्रा. बाळासाहेब खोल्लम यांचे निधन झाले ते ज्ञानसाधना महाविद्यालयातील केमिस्ट्री विभागाचे माजी प्रमुख होते. त्यांच्या सौभाग्यवती के शोभना या नावाने प्रसिद्ध आहे. त्या नालंदा भरतनाट्यम नृत्यनिकेतन चालवतात प्रा. बाळासाहेब खोल्लम नृत्यनिकेतनचे ते संस्थापक होते. ठाण्यातील अनेक नामवंत कलाकार, कवी त्यांचे शिष्य होते. कळवा येथील ज्ञानप्रसारिणी शाळेचे ते अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. तसेच नुकत्याच सुरू झालेल्या … Read more