सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून मंडप भाडं आणि अनामत रक्कम न आकारण्याचा महापालिकेचा निर्णय मात्र अति शर्तींचा पालन कराव लागणार

सार्वजनिक सण उत्सव हे पर्यावरणपूरक साजरे व्हावेत व उत्सव साजरे करणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांना दिलासा मिळावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक मंडळांना मंडप भाडे व अनामत रक्कम आकारण्यात येवू नये असे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील गणेश मंडळाकडून मंडप भाडे व अनामत रक्कम आकारण्यात येवू नये असा निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी … Read more

Categories TMC

कळवाखाडीकिनारीवसलेल्याअनधिकृतझोपड्यांवरमहापालिकेचीकारवाई

कळवा खाडीकिनारी भागाला अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या झोपड्यांचा विळखा असल्याने खाडीकिनारी भागांचा विकास करण्यामध्ये अनेक अडथळे येत आहे. तसेच दिवसेंदिवस खाडीकिनारा बुजविला जात असल्यामुळे भविष्यात या ठिकाणी मोठी हानी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर आज कळवा खाडीकिनारी वसलेल्या अनधिकृत झोपड्यावर महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली. कळवा येथील क्रांतीनगर या … Read more

Categories TMC

ठाणे स्थानकात नव्याने होणाऱ्या पादचारी पुलावर गर्डर लॉन्चिंग-खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नांना यश

ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रवाशांना पादचारी पूल अपुरे पडत आहेत.

Read more

ठाण्यात घनकचरा प्रकल्पाला “स्वराज्य सामाजिक संस्था” आणि स्थानिक रहिवाशां विरोध

ठाण्यात घनकचरा प्रकल्पाला “स्वराज्य सामाजिक संस्था” आणि स्थानिक रहिवाशां विरोधचा आहे.

Read more

Categories TMC

मीटर प्रमाणे पाणी बिला ऐवजी यापुढे प्रति कुटुंब प्रति महिना 195 रुपये प्रमाणे पाणी बिल आकारणी होणार

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना मीटरप्रमाणे येत असलेल्या पाणीबिलाबाबत पाणीपुरवठा विभागाने कृती अहवाल तयार केला असून यापुढे प्रति कुटुंब प्रति महिना 195 रुपये प्रमाणे पाणीबिल आकारणी होणार आहे.

Read more

Categories TMC

आहारामध्ये पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळावे, यासाठी मिलेट मेळा कार्यशाळेचे आयोजन

आहारामध्ये पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळावे, यासाठी अन्न व औषध प्रशासनच्या ठाणे कार्यालयाच्यावतीने आज बी.एन. बांदोडकर शास्त्र महाविद्यालयात वॉकेथॉन व मिलेट मेळा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

Read more

चांद्रयान तीन मोहीम यशस्वी झाल्यानंतर सर्वत्र जल्लोष

चांद्रयान तीन मोहीम यशस्वी झाल्यानंतर काल सर्वत्र जल्लोष करण्यात आला. अगदी रेल्वे स्थानकांपासून शाळा शाळांमध्येही असा जल्लोष करण्यात आला.

Read more

काळू वॉटर फॉल मध्ये अडकलेल्याला व्यक्तीला सानप टीमने काढलं बाहेर

भीमाशंकर जवळ असलेला काळु वाटर पार्क हा ठाणे जिल्ह्यात येतो या वॉटर फॉल मध्ये अडकलेल्या एका व्यक्तीला सानप टीमन बाहेर काढल आहे. काळू वॉटर फॉल मध्ये ही व्यक्ती आठवडाभरापूर्वी गेली होती वॉटर फॉल हा वॉटर फॉल अतिशय धोकादायक असून या वॉटर फॉल मध्ये ही साउथ इंडियन व्यक्ती उडाली होती बुडाल्यानंतर अडकल्यामुळे तिला बाहेर काढणे मुश्किल … Read more

एका दक्ष नागरिकांमुळे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे वाचले प्राण

एका दक्ष नागरिकांमुळे एका आत्महत्या करणाऱ्या युवकाचे प्राण वाचू शकले काल संध्याकाळी पावणे पाचच्या सुमारास कोलशेजवळील विसर्जन घाटाजवळ हा प्रकार घडला बाळकुम येथील हायलँड हेवन टावर येथील यश विश्वास या युवकांन आत्महत्याच्या उद्देशाने थेट आपली गाडीच कोलशेत येथील खाडीत टाकली यावेळी कोलशेत मध्येच राहणारे मनदीप शिल्पकार यांनी हा प्रकार पाहिला आणि कोणताही न विचार न … Read more