खेळाडूंनी जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा अशोक शिंगारे

जिल्ह्याची परंपरा आहे की, येथील खेळाडूंनी जिल्ह्याचे नाव राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावले आहे. आम्हा सर्वांना तुमचा अभिमान वाटतो. तुम्ही असेच खेळत राहा आणि जिल्ह्याचा नावलौकिक वाढवा, यामुळे आमचाही उत्साह वाढेल, असे कौतुकोद्वार जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी काढले. क्रीडा क्षेत्रातील अत्यंत मानाच्या अशा श्रीशिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारप्राप्त जिल्ह्यातील मार्गदर्शक आणि खेळाडूंचा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे … Read more

गणेशोत्सवासाठी महापालिकेची एक खिडकी योजना

काही दिवसांवर दहीहंडी, गणेशोत्सव असल्यामुळे सर्व उत्सव निर्विध्नपणे पार पडण्यासाठी महानगरपालिका, पोलीस यंत्रणा, वाहतूक विभाग तसेच एमएसईबी आदी सर्व यंत्रणांच्या समन्वयाने नियमांचे पालन करुन सण- उत्सव साजरे होतील या दृष्टीने कार्यवाही करावी. उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची सर्वतोपरी दक्षता सर्व यंत्रणांनी घ्यावी तसेच सार्वजनिक मंडळांनी देखील उच्च न्यायालयाच्या आदेशाचे आणि महापालिकेच्या सूचनांचे … Read more

Categories TMC

महापालिकेतर्फे नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी

ठाणे महानगरपालिकेच्या वतीने नारळी पौर्णिमेचा सण कोळी बांधवांसोबत उत्साहात साजरा करण्यात आला. कोळी बांधवांचे आराध्य दैवत असलेल्या एकविरा देवीचे स्मरण करून आणि मानाच्या नारळाची पूजा करून वाजत गाजत पालखीची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर कळवा खाडी येथे मानाचा नारळ कोळी बांधवांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त उमेश बिरारी, माजी उपमहापौर … Read more

कल्याण आगारातून 400 वसेसचं कोकणासाठी आरक्षण

बाप्पाचा उत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी कोकण वासी मोठ्या संख्येने कोकणाकडे रवाना होतात. या भक्तांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी एसटी महामंडळ, रेल्वे यास खाजगी बसेस द्वारे प्रवाशांना वाहन सुविधा उपलब्ध करून दिली जाते. अनेक राजकीय नेते आपल्या मतदारांसाठी मोफत बस सेवा उपलब्ध करून देतात यासाठी एसटीच्या बसेस चा ग्रुप बुकिंग केलं जातं कल्याण आगारातून दरवर्षी राजकीय … Read more

ठाण्यात १ सप्टेंबर रोजी शिवसमर्थ विद्यालयात दिव्यांग मेळावा

ठाणे जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा स्तरावर सर्व शासकीय यंत्रणा एकाच ठिकाणी उपस्थित राहून दिव्यांगांच्या तक्रारी जाणून घेऊन त्याचा निपटारा करण्यासाठी “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी” या उपक्रमांतर्गत ठाण्यात 1 सप्टेंबर रोजी दिव्यांग मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी दिली.

Read more

ठाण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी महापालिकेतर्फे आरास स्पर्धेचं आयोजन

ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी गणशोत्सव आरास स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

Read more

Categories TMC

विहंग चॅरिटेबल ट्रस्टने आयोजित केलेल्या गणेशोत्सव स्पर्धेला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गणेशोत्सवाचे पडघम वाजू लागले असतानाच, बच्चे कंपनीला स्वत:च्या हाताने गणपती घडविण्याची संधी देण्यासाठी विहंग चॅरिटेबल ट्रस्टने आयोजित केलेल्या गणेशोत्सव स्पर्धेला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Read more

एक सप्टेंबरपासून ठाणे महापालिका क्षेत्रात सफाईची जबाबदारी नवीन शिलेदारांवर

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते सफाईसाठी ०१ सप्टेंबरपासून नवीन व्यवस्था सुरू होत आहे. ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या मोहिमेत ठाणे शहरात स्वच्छतेचे नवे पर्व सुरू होत असून त्यात सफाईच्या वेळा, गणवेश, साधने यात बदल केला जात आहे,

Read more

Categories TMC

ऐरोलीतील टपाल कार्यालयाचे लोकार्पण करा – खा.राजन विचारे

ऐरोलीतील टपाल कार्यालयाचे लोकार्पण करा, अशी मागणी मुख्य पोस्टजनरल किशन कुमार शर्मा यांना खा.राजन विचारे यांनी लेखी निवेदन पाठवून केली आहे.

Read more