प्राध्यापक बाळासाहेब खोल्लम यांचं निधन

प्रा. बाळासाहेब खोल्लम यांचे निधन झाले ते ज्ञानसाधना महाविद्यालयातील केमिस्ट्री विभागाचे माजी प्रमुख होते. त्यांच्या सौभाग्यवती के शोभना या नावाने प्रसिद्ध आहे. त्या नालंदा भरतनाट्यम नृत्यनिकेतन चालवतात प्रा. बाळासाहेब खोल्लम नृत्यनिकेतनचे ते संस्थापक होते. ठाण्यातील अनेक नामवंत कलाकार, कवी त्यांचे शिष्य होते.

कळवा येथील ज्ञानप्रसारिणी शाळेचे ते अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. तसेच नुकत्याच सुरू झालेल्या वर्तकनगर एज्युकेशन सोसायटीच्या जुनियर कॉलेजचही ते प्राचार्य होते.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading