नागरिकांपर्यत आरोग्यसेवा पोहचतील अशा दृष्टीने काम करा – संदीप माळवी

ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय तसेच विविध आरोग्यकेंद्रात उपचारासाठी येत असलेल्या रुग्णांना रुग्णसेवा केंद्रबिंदू ठेवून रुग्णांशी समानुभूतीने संवाद साधा, त्यांचे म्हणणे ऐकून घ्या आणि महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम सेवा देत असतानाच रुग्णाशी समानुभूतीने संवाद साधा.

Read more

36 व्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पुरुषाच्या दहा मीटर एअर रायफल गटात रुद्रांश पाटीलला चॅम्पियन होण्याचा बहुमान

ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन नेमबाज रुद्रांश पाटीलने शुक्रवारी 36 व्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदकाचा वेध घेतला.

Read more

ठाण्यातील काही भागात पुढील १० ते १२ दिवस होणार कमी दाबाने पाणी पुरवठा

ठाण्यातील काही भागात पुढील १० ते १२ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार
आहे.

Read more

घोडबंदरसह ठाण्यातील अन्य भागात सुरू असलेल्या पाणी टंचाईबाबत आमदार संजय केळकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश

घोडबंदरसह ठाण्यातील अन्य भागात सुरू असलेल्या पाणी टंचाईबाबत आमदार संजय केळकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश येत आहे.

Read more

काॅसमाॅस बँकेला दोन खासगी कंपन्यासह बिल्डर्स लाँबी आणि २६ कर्जदारांनी संगनमत करुन ६ कोटी ३० लाख रुपयांना लावला चुना

कल्याणमधील काॅसमाॅस बँकेला दोन खासगी कंपन्यासह बिल्डर्स लाँबी आणि २६ कर्जदारांनी संगनमत करुन बनावट कागदपत्रांच्या आधारे ६ कोटी ३० लाख रुपयांचा बँकेला चुना लावल्याची घटना समोर आली आहे.

Read more

यावर्षी दिवाळीत मंगळवार २५ अॅाक्टोबर रोजी खंडग्रास सूर्यग्रहण

यावर्षी दिवाळीत मंगळवार २५ अॅाक्टोबर रोजी खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. दीपावलीनिमित्त पृथ्वीवर दीपोत्सवाची रोषणाई केली जाईल आणि आकाशातही सूर्यग्रहणाची सुंदर रोषणाई पहायला मिळणार असल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

Read more

माध्यमिक शिक्षकांनी मतदार नोंदणीसाठी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी शिनगारे

कोंकण विभाग शिक्षक मतदार संघात 1 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम सुरू झाला आहे.

Read more

विद्या प्रसारक मंडळाचे टिएमसी विधी महाविद्यालयने शहरातील दोन राष्ट्रपती पदक विजेते पोलिस अधिका-यांच्या सत्कार

विद्या प्रसारक मंडळाचे टिएमसी विधी महाविद्यालयने शहरातील दोन राष्ट्रपती पदक विजेते पोलिस अधिका-यांच्या सत्कार केला.

Read more

महानगरपालिका क्षेत्रात उघड्यावर कचरा जाळल्यास पाच हजार रुपये दंड

स्वच्छ कृती आराखडा अंतर्गत ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये उघड्यावरील कचरा तसेच बायोमास जाळणे आणि बांधकाम साहित्य कचऱ्यामुळे प्रदूषण करणाऱ्यांवर यापुढे दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार विभागीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांस देण्यात आले आहेत.

Read more

जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त जंतनाशक गोळ्या वाटप मोहिमेस सुरूवात

राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील एक वर्ष ते 19 वर्षे वयोगटातील मुला-मुलींना मोफत जंतनाशक वाटप मोहिमेचे उद्घाटन आज आंबेगाव शिव प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांअंतर्गत असलेल्या साई गावात जिल्हापरिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

Read more