ईस्टर्न एक्सप्रेस वेचा एलिव्हेटेड पध्दतीनं घाटकोपर ते ठाणे होणार विस्तार

ईस्टर्न एक्स्प्रेस फ्री-वेचा विस्तार आता घाटकोपरपासून थेट ठाण्यातील घोडबंदरच्या फाऊंटन हॉटेलसमोरील चौकापर्यंत होणार आहे.

Read more

कळवा रेल्वे स्थानकात एक प्रवासी दगड लागून जखमी

कळवा रेल्वे स्थानकादरम्यान काल रात्री काही समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीत एक प्रवासी जखमी झाला आहे.

Read more

ठाण्याच्या ग्रिहिता विचारेमुळे ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

ठाण्याच्या ग्रिहिता विचारेमुळे ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Read more

त्रिपुरारी पौर्णिमा सर्वत्र उत्साहात साजरी

त्रिपुरारी पौर्णिमा सर्वत्र उत्साहात साजरी झाली. देवांनी दैत्यांवर मिळवलेल्या विजयाप्रित्यर्थ त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाते. काल ठिकठिकाणी दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more

कळव्यात सामुहिक तुलसी विवाहाचं आयोजन

तुलसीविवाह ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीत, धुमधडाक्यात आणि पारंपरिक रितीरिवाजानुसार साजरा करण्यात आला.

Read more

पुढच्या वर्षी २ चंद्रग्रहणे भारतातून दिसणार – दा कृ सोमण

या वर्षातील आजचे हे शेवटचे चंद्रग्रहण. पुढच्या वर्षी २०२३ मध्ये दोन चंद्रग्रहणे आणि दोन सूर्यग्रहणे अशी एकूण चार ग्रहणे होणार असली तरी त्यापैकी दोन चंद्रग्रहणे तेवढी भारतातून दिसणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली.

Read more

हर हर महादेव चित्रपटाचा खेळ रोखण्यावरून विवियाना मॉलमध्ये राडा – आव्हाडांसह १०० जणांविरोधात गुन्हा दाखल

ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये सुरू असलेल्या हर हर महादेव या मराठी चित्रपटाचा काल रात्रीचा शो आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बंद पाडला.

Read more

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय अखेर छोट्या आणि कोंदट जागेतून भव्य इमारतीत

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय अखेर छोट्या आणि कोंदट जागेतून भव्य इमारतीत हलणार आहे.

Read more

ठाणे शहर क्षयरोग मुक्त करण्यासाठी रुग्णांना मोफत धान्य वाटप

ठाणे शहर क्षयरोग मुक्त करण्यासाठी रुग्णांना मोफत धान्य वाटप करण्यात आलं.

Read more