श्रीनगर ते गायमुख दरम्यान फूट हिल रोडची आखणी – ४८१ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित

येऊरच्या पायथ्याशी ४८१ कोटी रूपये खर्च करून श्रीनगर ते गायमुख दरम्यान फूट हिल रोडची आखणी एमएमआरडीएने केली आहे.

Read more

आधी मैदान मगच भूमिगत वाहनतळाचे लोकार्पण

नौपाड्यातील बहुचर्चित भूमिगत वाहनतळावरील गावदेवी मैदान ऑक्टोबर अखेरपर्यंत वापरण्यायोग्य करावे. असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले असले तरी अद्याप हे काम रेंगाळलेलेच आहे. मैदान पुर्ववत केल्याशिवाय वाहनतळाचे लोकार्पण करू देणार नाही. असा पवित्रा भाजपच्या स्थानिक माजी नगरसेवकांनी घेतल्याने आधीच विलंब झालेला हा प्रकल्प येनकेनप्रकारे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

Read more

सीआयएसई राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत मावळी मंडळच्या अ‍ॅरॉन फिलीपला सुवर्णपदक

पुण्यातील बालेवाडी येथे झालेल्या सीआयएसई राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये 16 वर्षाखालील 100 आणि 200 मीटर रनिंग स्पर्धेत ठाण्यातील मावळी मंडळ संस्थेचा अ‍ॅरोन फिलीप याने सुवर्ण पदकाची कमाई केली.

Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील गुरूद्वारामध्ये जाऊन घेतलं दर्शन

शीख धर्माचे संस्थापक गुरूनानकजी यांची ५५३वी जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

Read more

ईस्टर्न एक्सप्रेस वेचा एलिव्हेटेड पध्दतीनं घाटकोपर ते ठाणे होणार विस्तार

ईस्टर्न एक्स्प्रेस फ्री-वेचा विस्तार आता घाटकोपरपासून थेट ठाण्यातील घोडबंदरच्या फाऊंटन हॉटेलसमोरील चौकापर्यंत होणार आहे.

Read more

कळवा रेल्वे स्थानकात एक प्रवासी दगड लागून जखमी

कळवा रेल्वे स्थानकादरम्यान काल रात्री काही समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीत एक प्रवासी जखमी झाला आहे.

Read more

ठाण्याच्या ग्रिहिता विचारेमुळे ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

ठाण्याच्या ग्रिहिता विचारेमुळे ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Read more

त्रिपुरारी पौर्णिमा सर्वत्र उत्साहात साजरी

त्रिपुरारी पौर्णिमा सर्वत्र उत्साहात साजरी झाली. देवांनी दैत्यांवर मिळवलेल्या विजयाप्रित्यर्थ त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाते. काल ठिकठिकाणी दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more

कळव्यात सामुहिक तुलसी विवाहाचं आयोजन

तुलसीविवाह ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीत, धुमधडाक्यात आणि पारंपरिक रितीरिवाजानुसार साजरा करण्यात आला.

Read more

पुढच्या वर्षी २ चंद्रग्रहणे भारतातून दिसणार – दा कृ सोमण

या वर्षातील आजचे हे शेवटचे चंद्रग्रहण. पुढच्या वर्षी २०२३ मध्ये दोन चंद्रग्रहणे आणि दोन सूर्यग्रहणे अशी एकूण चार ग्रहणे होणार असली तरी त्यापैकी दोन चंद्रग्रहणे तेवढी भारतातून दिसणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली.

Read more