कळवा रेल्वे स्थानकात एक प्रवासी दगड लागून जखमी

कळवा रेल्वे स्थानकादरम्यान काल रात्री काही समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीत एक प्रवासी जखमी झाला आहे.

Read more

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणाकरिता १८ वर्षाखालील विद्यार्थ्यांना लोकल प्रवासास अनुमती

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण १२ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे. त्यासाठी १८ वर्षांखालील विद्यार्थ्यांना आवश्यकता असल्यास लोकलच्या प्रवासासाठी अनुमती देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

Read more