ठाण्यात चार दिवस पाणी पुरवठा झोनिंग पद्धतीनेपाणी जपून वापरण्याचे आवाहन

ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून पाणी पुरवठा करणाऱ्या एका मुख्य अशुद्ध जलवाहिनीची वेगवेगळ्या सहा ठिकाणी गळती काढण्याचे काम २१ ते २४ फेब्रुवारी या काळात होणार आहे. या काळात शहराला स्वत:च्या योजनेतून ५० टक्केच पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे या काळात शहरात झोनिंग पद्धतीने पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचा परिणाम म्हणजे प्रत्येक झोनमध्ये … Read more

पावसाळ्या मध्ये रस्त्यांना खड्डे पडणार नाहित यासाठी वेळीचं काळजी घेण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश

पावसाळ्यात बहुतांशी रस्त्यांवर खड्डे पडत असल्याने वाहतूक करणे अत्यंत त्रासाचे होते त्यामुळे नागरिकांचा प्रत्यक्ष रोष महापालिकेवर असतो.

Read more

नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटच्या तारखेच्या मुद्द्यावरून अपात्र ठरविलेल्या सुमारे ४०० विद्यार्थ्यांना `एमपीएससी”च्या राज्य सेवा मुलाखतीची संधी मिळणार

नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटच्या तारखेच्या मुद्द्यावरून अपात्र ठरविलेल्या सुमारे ४०० विद्यार्थ्यांना `एमपीएससी”च्या राज्य सेवा मुलाखतीची संधी मिळणार आहे.

Read more

जिल्ह्यातील ६० हिरकणी कक्षांपैकी पहिल्या कक्षाचा पडघा पोलिस ठाण्यात शुभारंभ

शासकीय कार्यालये, गर्दीची सार्वजनिक ठिकाणे आदी ठिकाणी स्तनदा मातांना त्यांच्या मुलांना खाऊ देणे आणि स्तनपान करण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध व्हावी, यासाठी महिलांचे सबलीकरण आणि बालकांचा विकास योजने अंतर्गत जिल्ह्यात ६० ठिकाणी हिरकणी कक्ष उभारण्यात येणार आहे.

Read more

कल्याण – तळोजा उन्नत मेट्रोच्या (मेट्रो – १२) उभारणीला लवकरच होणार सुरूवात

कल्याण – तळोजा उन्नत मेट्रोच्या (मेट्रो – १२) उभारणीला लवकरच सुरूवात होणार असून प्रत्यक्ष मार्गिका उभारणी आणि मार्गातील १७ उन्नत स्थानकांच्या बांधकामासाठी एमएमआरडीएकडून १ हजार ५२१ कोटींची निविदा जाहीर करण्यात आली आहे.

Read more

हिंद अयान’ही वार्षिक बहुस्तरीय सायकल स्पर्धा आज मुंबईकडे रवाना

आत्मनिर्भर भारत’अंतर्गत ठाण्यात दाखल झालेली ‘हिंद अयान’ही वार्षिक बहुस्तरीय सायकल स्पर्धा आज मुंबईकडे रवाना झाली.

Read more

कोट्यावधींचा खर्च करणाऱ्या महापालिकेचं मुलांच्या शिक्षणाकडे मात्र दुर्लक्ष

ठाणे महापालिका विविध प्रकत्पांवर कोट्यावधींचा खर्च करत असते मात्र भावि जिवनाचा पाया असणाऱ्या मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करत आहे.

Read more

ठाण्यामध्ये महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

ठाण्यामध्ये महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातिल विविध शिव मंदिरांमध्ये महादेवाचं दर्शन घेण्यासाठी भावीकांच्या रांगा लागल्याचं दिसतं होतं.

Read more

महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना जितेंद्र आव्हाड समर्थकांकडुन मारहाण

ठाण्यामध्ये सध्या गाजत असलेला आमदार जितेंद्र आव्हाड आणि साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

कल्याण साठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री

कल्याण हे ऐतिहासिक शहर असुन या शहरासाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही. कल्याण पश्चिम आणि कल्याण पूर्वेमध्ये दोन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल उभारावी, यासाठी नगर विकास विभागाच्या माध्यमातून आणि शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करू. तसेच कल्याणकरांची मेट्रोची मागणी आहे. ही मागणी लक्षात घेऊन मेट्रो १२ चा आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Read more