ठाणे जिल्हा न्यायालयाच्या आवारात नविन वास्तू बांधण्यासाठी शासनान १७२ कोटींच्या खर्चास मंजुरी

ठाणे जिल्हा न्यायालयाच्या आवारात नविन वास्तू बांधण्यासाठी १७२ कोटींच्या खर्चास मंजुरी ठाणे जिल्हा न्यायालयातील सध्याच्या ईमारती जुन्या झाल्या असुन त्या अपुऱ्याही पडत आहेत म्हणुन न्यायालयाच्या आवारात १० मजली सुसज्ज ईमारत बांधण्याचा प्रस्ताव होता यासाठी ७५ कोटींचा खर्च अपेक्षीत होता. मात्र नंतर हा प्रस्ताव बदलून ८ मजली ईमारत बांधण्यासाठी १७२ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला होता. त्याला शासनान नुकतीचं मंजूरी दिली आहे. यामध्ये ईमारत बांधनीसाठी ८४ कोटी रुपये तर अत्याधुनीक पार्कींसाठी ४१ लाख रुपये खर्च होणार आहेत. शासनानं मंजुरी दिल्यामुळे गंल्या बऱ्याच वर्षापासुन रखडलेल्या न्यायालयाच्या नुतनीकरणास लवकरच सुरवात होईल अशी अपेक्षा आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading