शहरात उद्या रोजी पंडित दिनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन

जिल्हा कौशल्य विकास,रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,ठाणे यांच्या मार्फत शहरात उद्या रोजी पंडित दिनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Read more

भुखंडाच्या एकूण मूल्यावर वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) भरण्यासाठी नोटीस देण्याची कारवाई चालू केल्यामुळे एमएसएमई हैराण

केंद्रीय वस्तू आणि सेवाकर विभागाने महाराष्ट्रातील एमआयडीसीच्या काही भागात भूखंड धारकांना विशेषतः ज्यांनी भूखंड विकल्यावर उर्वरित कालावधीसाठी भाडेपट्टी करार (लीज असाइनमेंट) केला आहे अशा भुखंडाच्या एकूण मूल्यावर वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) भरण्यासाठी नोटीस देण्याची कारवाई चालू केल्यामुळे एमएसएमई हैराण झाले आहेत.

Read more