मांनकोली उड्डाण पुलाचं काम शेवटच्या टप्प्यात असुन एप्रिल पर्यंत हा पुल वाहतुकीसाठी खुला

मांनकोली उड्डाण पुलाचं काम शेवटच्या टप्प्यात असुन एप्रिल पर्यंत हा पुल वाहतुकीसाठी खुला होईल अशी माहीती शिव सेनेचे युवा नेते दिपक म्हात्रे यांनी दिली.

Read more

डोंबिवलीमध्ये एका युवकानं सख्या बापाची हत्त्या करण्याची धक्कादायक घटना

डोंबिवलीमध्ये एका युवकानं सख्या बापाची हत्त्या करण्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Read more

रुग्णांना परवडणाऱ्या जेनेरिक आधार औषध वितरणाच्या ७ व्या टप्प्याचे अमृता फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

रुग्णांना परवडणाऱ्या जेनेरिक आधार औषध वितरणाच्या ७ व्या टप्प्याचे अमृता फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

Read more

संजय राऊत यांची प्रतिमा असलेल्या व्यक्तीला ठाण्यातील मनोरुग्णालयात प्रतीकात्मक दाखल करुन निषेध

खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपाच्या तीव्र प्रतीक्रीया उमटल्या असुन विविध ठीकाणी संजय राऊत यांच्या विरोधात आंदोलनं केली जात आहेत.

Read more

घोडबंदर आणि सेवा रस्ता एकत्र करण्यास धर्मराज्य पक्षाचा आक्षेप

घोडबंदर रस्ता आणि सेवा रस्ता एकत्रित करण्यास धर्मराज्य पक्षानं आक्षेप घेतला आहे.

Read more

शहरातील शिवसेनाच्या जुन्या शाखा ताब्यात घेणाऱ्या मिंधे गटाला योग्य समज द्यावी – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मागणी

शहरातील शिवसेनाच्या जुन्या शाखा ताब्यात घेणाऱ्या मिंधे गटाला योग्य समज द्यावी तसेच समाजामध्ये कायदा आणि सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी याची दक्षता घ्यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ठाणे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांना पत्राद्वारे करण्यात आली आहे.

Read more

राज्यातील पहिल्या बालस्नेही बसचे उद्घाटन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते

रस्त्यावर फिरणाऱ्या आणि वास्तव्य करणाऱ्या मुलांना संरक्षण देण्याबरोबरच त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाच्या निधीतून महिला आणि बालविकास विभागाने सुरु केलेल्या फिरत्या पथकाच्या राज्यातील पहिल्या बालस्नेही बसचे उद्घाटन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते करण्यात आले.

Read more

वाघबीळ येथील श्री साई प्युअर व्हेज हॉटेलला लागलेल्या आगीत ३ कामगार जखमी

वाघबीळ येथील श्री साई प्युअर व्हेज हॉटेलला लागलेल्या आगीत ३ कामगार जखमी झाले आहेत.

Read more

राज्यातील कारागृहांमध्ये 50 वर्षे आणि त्यावरील वयाचे बंदी – अंथरूण तसेच उशी स्वखर्चाने आणण्याची परवानगी

राज्यातील कारागृहे ही सुधारगृहे व्हावीत, यासाठी कारागृह आणि सुधारसेवा विभागाचे अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

Read more

वाघबीळ तसेचं ओवळा स्थानकाची नावं बादलली जाणार

मेट्रोच्या वाघबीळ आणि ओवळा या स्थानकांची नावं बदलण्यास मुंबई महानगर विकास प्राधीकरणाच्या आयुक्तांनी मान्यता दिली आहे.

Read more