रिक्षा संघटनांच्या प्रलंबित मागण्यांवर योग्य निर्णय न झाल्यास १ ऑगस्टपासून बेमुदत बंदचा इशारा

रिक्षा संघटनांच्या प्रलंबित मागण्यांवर योग्य निर्णय न झाल्यास कोकणातील रिक्षा चालकांनी १ ऑगस्टपासून बेमुदत बंदचा इशारा दिला आहे.

Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागरी जनगौरव सोहळा आता 30 जुलैऐवजी 13 ऑगस्टला होणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागरी जनगौरव सोहळा आता 30 जुलैऐवजी 13 ऑगस्टला होणार आहे.

Read more

देशाच्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी शपथ घेतल्याचा ठाण्यात आनंद

देशाच्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी शपथ घेतल्याचा ठाण्यात आनंद व्यक्त करण्यात आला.

Read more

पेट्रोल डिझेलचे दर कमी करताना पण 48 तास आगाऊ सूचना द्यावी – पेट्रोल पंप चालकाची अपेक्षा

पेट्रोल डिझेलचे दर कमी करताना पण 48 तास आगाऊ सूचना द्यावी अशी अपेक्षा ठाण्यातील एक पेट्रोल पंप चालक राजू मुंदडा यांनी व्यक्त केली आहे.

Read more

देवरूख येथे झालेल्या उन्हाळी शिबिरामध्ये बालकांनी घेतली भ्रष्टाचाराविरोधात शपथ

४० लहान बालकांनी भ्रष्टाचाराविरोधात शपथ घेतली. ९ ते १४ वयोगटातील या बालकांनी देवरूख येथे झालेल्या उन्हाळी शिबिरामध्ये ही शपथ घेतली.

Read more

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे ऐंशी पूर्ण केलेल्या अकरा स्वयंसेवकांचा सत्कार

वयाची ऐंशी वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ स्वयंसेवकांचा काल सत्कार करण्यात आला.

Read more

जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल फेरीचे आयोजन

विद्या प्रसारक मंडळातर्फे जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल फेरीचं आयोजन करण्यात आलं आहे.

Read more

कोकणीपाडा वन हक्क समितीच्या वतीने आदिवासींचा आक्रोश मोर्चा

कोकणीपाडा वन हक्क समितीच्या वतीने वन हक्क पट्टे प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासींचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.

Read more

संघाचे व्यक्ति निर्माण ते समाज निर्माणाचे काम सुरूच

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम हे व्यक्ती निर्माणाचे आहे आणि संघाचे सूत्र म्हणजे व्यक्ती निर्माण से समाज परिवर्तन की ओर असे असून कठीण समय येऊ नये म्हणून संघाचे काम सुरू आहे. समाजाला सोबत घेऊन संघ स्वयंसेवक छोटे-छोटे प्रयोग, कुटुंब प्रबोधन, ग्रामविकास आणि सागरी सीमा मंच ह्यानावे तीनशेहून अधिक गावांमध्ये छोटे प्रयोग सुरू असल्याची माहिती यावेळी संस्कार भारतीचे अखिल भारतीय संघटन मंत्री अभिजित गोखले यांनी यावेळी दिली.

Read more

लोकमान्यनगर येथील मामा-भाचा डोंगरावर अडकलेल्या चार मुलांची सुखरूप सुटका

लोकमान्यनगर येथील मामा-भाचा डोंगरावर अडकलेल्या चार मुलांची आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली.

Read more