रिक्षा संघटनांच्या प्रलंबित मागण्यांवर योग्य निर्णय न झाल्यास १ ऑगस्टपासून बेमुदत बंदचा इशारा

रिक्षा संघटनांच्या प्रलंबित मागण्यांवर योग्य निर्णय न झाल्यास कोकणातील रिक्षा चालकांनी १ ऑगस्टपासून बेमुदत बंदचा इशारा दिला आहे.

Read more

रिक्षा मीटर एजन्सीकडून होत असलेल्या लूटमारीवर तोडगा न काढल्यास रस्त्यावर उतरण्याचा प्रहार जनशक्ती रिक्षा-टॅक्सी युनियनचा इशारा

शासनानं रिक्षा मीटर दरवाढ केल्यानंतर सध्या रिक्षा मीटर एजन्सीकडून रिक्षा चालकांची लूटमार होत असून यावर तोडगा न काढल्यास रस्त्यावर उतरावं लागण्याचा इशारा प्रहार जनशक्ती रिक्षा-टॅक्सी युनियननं दिला आहे.

Read more

कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाची आपल्या विविध मागण्यांसाठी १८ जूनला बंदची हाक

कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघानं १८ जून रोजी बंदची हाक दिली आहे.

Read more