देशाच्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी शपथ घेतल्याचा ठाण्यात आनंद

देशाच्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी शपथ घेतल्याचा ठाण्यात आनंद व्यक्त करण्यात आला.

Read more

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील तारपाधारी अर्धपुतळ्याच्या रंगरंगोटीला जिल्हा प्रशासनाची परवानगी

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील तारपाधारी अर्धपुतळ्याच्या रंगरंगोटीला जिल्हा प्रशासनानं परवानगी दिली आहे.

Read more

ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या गृहपयोगी वस्तूंचं प्रदर्शन

शहापूर-मुरबाडच्या आदिवासी ग्रामीण भागातील महिलांनी हस्तकलेतून निर्मित केलेल्या उबदार, नक्षीदार गोधड्या, दिवाळी साहित्य आणि इतर गृहोपयोगी वस्तूंच्या विक्रीसाठी जिल्हा परिषदेच्या आवारात एका प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे.

Read more

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आदिवासींचं आंदोलन मागे

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर वन जमिनीचे हक्क मिळावेत या मागणीसाठी आदिवासींनी पुकारलेलं आंदोलन मागे घेतलं आहे.

Read more