राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे ऐंशी पूर्ण केलेल्या अकरा स्वयंसेवकांचा सत्कार

वयाची ऐंशी वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ स्वयंसेवकांचा काल सत्कार करण्यात आला.

Read more

संघाचे व्यक्ति निर्माण ते समाज निर्माणाचे काम सुरूच

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम हे व्यक्ती निर्माणाचे आहे आणि संघाचे सूत्र म्हणजे व्यक्ती निर्माण से समाज परिवर्तन की ओर असे असून कठीण समय येऊ नये म्हणून संघाचे काम सुरू आहे. समाजाला सोबत घेऊन संघ स्वयंसेवक छोटे-छोटे प्रयोग, कुटुंब प्रबोधन, ग्रामविकास आणि सागरी सीमा मंच ह्यानावे तीनशेहून अधिक गावांमध्ये छोटे प्रयोग सुरू असल्याची माहिती यावेळी संस्कार भारतीचे अखिल भारतीय संघटन मंत्री अभिजित गोखले यांनी यावेळी दिली.

Read more

राष्ट्रीय स्‍वयंसेवक संघ जनकल्‍याण समिती आणि आयुर्वेद व्‍यासपीठाच्या वतीने आयुष काढ्याचे वाटप

राष्ट्रीय स्‍वयंसेवक संघ जनकल्‍याण समिती आणि आयुर्वेद व्‍यासपीठाच्या वतीने प्रतिकारशक्ती वृध्दींगत व्हावी यासाठी आयुष काढ्याचे वाटप करण्यात येत आहे.

Read more

दत्तोपंत ठेंगडी हे राष्ट्रीय विचारांचे प्रवाहक – अनिरूध्द देशपांडे

दत्तोपंत ठेंगडी हे राष्ट्रीय विचारांचे प्रवाहक आणि संघटनेच्या संस्कारांचे जनक आहेत.

Read more