जखमी गोविंदा प्रथमेश सावंत याला मुख्यमंत्र्यांकडून पाच लाखांची मदत

दहींहंडीचे थर लावताना जखमी झालेल्या प्रथमेश सावंत या 22 वर्षांच्या गोविंदाला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तीकरित्या पाच लाखांची मदत केली आहे.

Read more

समता विचार प्रसारक संस्थेतर्फे ठाण्यात एकलव्य विद्यार्थ्यांसाठी वारली चित्रकलेचे प्रशिक्षण शिबीर

समता विचार प्रसारक संस्थेतर्फे ठाण्यात एकलव्य विद्यार्थ्यांसाठी वारली चित्रकलेचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते.

Read more

ठाण्यातील विविध खाड्यांवर १७ सप्टेंबरला सफाई मोहिम

केंद्र सरकारच्या मिनिस्टरी ऑफ अर्थ सायन्स विभागाकडून जागतिक सागरी किनारा स्वछता दिनानिमित्त ठाण्यातील विविध खाड़ी किनाऱ्यावर जमा होणारे कचरा साफ करण्यासाठी विविध सामाजिक संघटनांच्यावतीने १७ सप्टेंबर रोजी सफाई मोहिम राबविण्यात येणार आहे.

Read more

दीड दिवसांच्या गणपती विसर्जनात १० टन निर्माल्य संकलित

समर्थ भारत व्‍यासपीठ आणि ठाणे महापालिकेच्‍या संयुक्‍त विदयमाने गणेशोत्‍सव काळातील निर्माल्‍याचे संकलन करणे आणि त्‍याची शास्‍त्रोक्‍त विल्‍हेवाट लावणे या अभियानाने यंदा १२ व्‍या वर्षात पदार्पण केले असुन दिड दिवसाच्‍या गणपती विसर्जनात जवळपास १० टन निर्माल्‍य संकलित करण्‍यात आले आहे.

Read more

वंचितांचा रंगमंच मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महत्वाचा उपक्रम ! नरेश म्हस्के यांचे प्रशंसोद्गार

नाट्य प्रशिक्षण शिबिरात जे काही शिकायला मिळतं त्याचा उपयोग फक्त नाटक करतानाच होतो असं नसून त्यामुळे सभा धीटपणा येतो आणि व्यक्तिमत्व विकासाला हातभार लागतो, असे प्रोत्साहनपर उद्गार ठाणे महापालिकेचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी काढले.

Read more

ठाण्यात रिक्षाचालकाने प्रामाणिकपणा दाखवून रिक्षामध्ये राहिलेल पोलिसाचे पाकीट केले परत

ठाण्यात रिक्षाचालकाने प्रामाणिकपणा दाखवून रिक्षामध्ये राहिलेल पोलिसाचे पाकीट परत केले.

Read more

समाजात व्रत घेऊन कार्य करणा-या ४ कार्यकर्त्यांचा वुई नीड यू सोसायटीतर्फे सत्कार

वी नीड यू सोसायटी’तर्फे गेली आठ वर्षे समाजात ‘व्रत’ घेऊन कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कामाची योग्य दखल विविध क्षेत्रात काम करणाऱ्या चार कार्यकर्त्यांना एका समारंभात गौरविण्यात आले.

Read more

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ठाणे येथील लोकमतच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन

सध्या मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक, डिजीटल अशा विविध प्रकारची माध्यमे संक्रमणावस्थेतून जात असून त्यांनी तत्व आणि ध्येय न बदलता जनतेपर्यंत सत्य पोहचवावे असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Read more

मुख्यमंत्र्यांच्या जनगौरव सोहळ्याला अध्यात्मिक स्पर्श

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाण्यातील विविध सेवाभावी संस्थांकडून होणाऱ्या नागरी जनगौरवाच्या सोहळ्यास त्र्यंबकेश्वरच्या अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे पिठाधिश गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे आणि कोल्हापूरच्या कणेरी येथील सिद्धगिरी मठाचे मठाधिपती अदृश्य काढसिद्धेश्वर स्वामी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

Read more

आयटीआय आणि यूएन वुमन्स आयोजित रोजगार मेळाव्यात 287 तरुणींचा सहभाग

कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता नावीन्यता विभाग आणि व्यवसाय शिक्षण-प्रशिक्षण संचालनालयांतर्गत कार्यरत औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि यूएन वूमनच्या वतीने फ्लाईट प्रकल्पाअंतर्गत मुलींसाठी रोजगार मेळावा आणि चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

Read more