स्वामी विवेकानंद विचार दर्शन फिरते पुस्तकालय प्रदर्शनाचे उदघाटन

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आणि स्वामी विवेकानंद यांनी बेल्लूर येथे स्थापन केलेल्या रामकृष्ण मिशनला एकशे पंचवीस वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त पुणे येथील रामकृष्ण मठाने फिरत्या पुस्तकालयाच्या माध्यमातून राज्यस्तरीय विवेकानंद विचार दर्शन प्रदर्शन उपक्रम आयोजित केले आहे.

Read more

समर्पित आयोगाचा कोकण विभागीय दौरा

राज्यातील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय राजकीय मागासलेपणाच्या स्वरुपाची आणि परिणामांची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समर्पित आयोगासमोर आज कोकण विभागातील विविध पक्षांसह सामाजिक संस्थांचे प्रतिनिधींनी उपस्थित राहून यासंदर्भातील भूमिका मांडली आणि लेखी निवेदनही सादर केले. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने 11 मार्च रोजीच्या अधिसूचनेद्वारे “महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास आरक्षणासाठी समर्पित आयोग” गठीत केला आहे.

Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठाण्यात रॅली

बाबासाहेब को याद करो, गुटखा, अंमली पदार्थ, दारू से दूर चलो” “दारू छोडो निरोगी रहो”, “व्यसनमुक्त समाज- स्वस्थ समाज” आदी घोषणा देत रैली काढून ठाण्यात बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.

Read more

पाण्यासाठी सावरकर नगर, करवालो नगर, लोकमान्य नगरातील महिला आक्रमक – महापालिका मुख्यालयासमोर फोडली मडकी

सावरकर नगर, करवालो नगर आणि लोकमान्य नगर परिसरातील महिलांनी पाण्याच्या अपु-या पाणी पुरवठ्यामुळे आज महापालिका मुख्यालयावर हंडा मोर्चा काढला होता.

Read more

रिजर्व्ह बॅंकेतर्फे जिल्ह्यातील महिला बचत गटांना आर्थिक साक्षरतेचे धडे

ग्रामीण भागातील महिलांमध्ये आर्थिक साक्षरता येण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या वित्तीय समावेशन आणि विकास आणि बँक ऑफ महाराष्ट्र विभागीय कार्यालय, लीड बँक आणि आर्थिक साक्षरता केंद्र ठाणे याच्या सहयोगाने विभागामार्फत येथील जिल्हा नियोजन सभागृहात आर्थिक साक्षरता कार्यक्रम घेण्यात आला. रिजर्व्ह बॅंकेचे प्रादेशिक संचालक अजय मिचयारी यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

Read more

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्रमजीवी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्रमजीवी संघटनेने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता, स्वातंत्र्याच्या 74 वर्षानंतर सुद्धा देशातील बहुसंख्य महिला संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांपासून वंचित आहेत, गरिबांना साधं घरकुल मिळालेलं नाही, रेशनवर पुरेस धान्य मिळत नाही, आदिवासी गाव पाड्यांमध्ये पुरेस पाणी नाही, वीज नाही, वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालय नाहीत या सर्व मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात … Read more

जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी सायकल राईड

जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही सायकल प्रेमी ग्रुपतर्फे रणरागिणी सायकल राईडचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने विमान उडते आकाशी या आगळ्यावेगळ्या कार्यशाळेचे आयोजन

नगरसेविका रुचिता राजेश मोरे आणि परिवहन समिती सदस्य राजेश मोरे यांच्या संकल्पनेतून मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने “विमान उडते आकाशी” या आगळ्यावेगळ्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

Read more

जिल्ह्यातील तरुण तरुणींना संरक्षण दलात अधिकारी होण्यासाठी सुवर्ण संधी

सरस्वती मंदिर ट्रस्ट ठाणे आणि शौर्य डिफेन्स अकादमी ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने , राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी NDA प्रवेशाचे मार्गदर्शन वर्ग सुरू होणार आहेत.

Read more