पेट्रोल डिझेलचे दर कमी करताना पण 48 तास आगाऊ सूचना द्यावी – पेट्रोल पंप चालकाची अपेक्षा

पेट्रोल डिझेलचे दर कमी करताना पण 48 तास आगाऊ सूचना द्यावी अशी अपेक्षा ठाण्यातील एक पेट्रोल पंप चालक राजू मुंदडा यांनी व्यक्त केली आहे.

Read more

पेट्रोल दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते काढणार सायकल मोर्चा

पेट्रोल दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयावर सायकल मोर्चा काढणार आहेत.

Read more