शेतक-यांना विश्वासात घेऊनच मेट्रोच्या कास्टींग यार्डास सुरूवात करण्याची प्रताप सरनाईक यांची मागणी

शेतक-यांना विश्वासात घेऊनच मेट्रोच्या कास्टींग यार्डास सुरूवात करावी अशी मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

Read more

खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिवा स्थानकात स्वखर्चाने दिली रुग्णवाहिका

रेल्वे मार्गावर होणा-या अपघातात प्रवाशांना तातडीनं उपचार मिळावेत म्हणून कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्वखर्चानं दिवा रेल्वे स्थानकासाठी रूग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रशिक्षण देणारी बॅडमिंटन अकादमी ठाण्यामध्ये सुरू करण्याचं उद्धव ठाकरेंचं आश्वासन

आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रशिक्षण देणारी बॅडमिंटन अकादमी ठाण्यामध्ये सुरू करण्याचं आश्वासन शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिलं आहे.

Read more

दीड लाखाहून अधिक दुबार मतदार नोंदणी कमी करण्याची शिवसेनेची मागणी

ठाणे लोकसभा मतदारसंघातील दीड लाखाहून अधिक मतदारांची नावं दुबार नोंदवली गेली असून ती दुबार नोंदणी झालेली नावं तातडीनं कमी करावी अशी मागणी शिवसेनेनं केली आहे.

Read more

आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर भूमीपुत्र नाराज

शिवसेना आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर भूमीपुत्र नाराज झाले आहेत. याला कारण ठरलं आहे ठाण्यातील विविध योजना आणि उत्तरभारतीयांच्या छठ पूजेसाठी तयार केले जात असलेले तीन घाट.

Read more

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उध्दव ठाकरे यांच्या अचानक घेतलेल्या भेटीमुळं चर्चेला उधाण

राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा-मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतल्यानं राजकीय क्षेत्रातल्या जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Read more

पारसिक बोगदा स्वच्छता प्रकल्पामुळे या परिसराचा कायापालट – पालकमंत्री

ठाणे महापालिकेनं हाती घेतलेल्या पारसिक बोगदा स्वच्छता प्रकल्पामुळे या परिसराचा कायापालट झाला असून यापुढेही महापालिका वाघोबानगर आणि भास्करनगर परिसराचा विकास करण्यास कटिबध्द असेल असा विश्वास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

Read more

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारानं १ हजाराहून अधिक बांधवांना लाभ मिळणार

दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला असून १ हजाराहून अधिक दिव्यांग बांधवांना विनामूल्य ट्रायसिकल, व्हीलचेअर, हिअरिंग एड असा लाभ मिळणार आहे.

Read more

घंटाळी मैदानाच्या वापरावरून भारतीय जनता पक्षाकडून शिवसेनेची कोंडी

घंटाळी मैदानाच्या वापरावरून भारतीय जनता पक्षानं शिवसेनेची सभागृहात कोंडी केली.

Read more

आनंदनगर येथील झोपड्यांच्या बायोमेट्रीक सर्वेक्षणाचा शुभारंभ

ठाण्यातील आनंदनगर या झोपडपट्टीचा कायापालट केला जाईल आणि येथे होणारा गृहप्रकल्प पाहण्यास ठाण्याबाहेरून लोकं येतील अशी दर्जेदार घरं येथील नागरिकांना मिळतील अशी ग्वाही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Read more