जिल्हा वासियांच्या सेवेत नविन रुग्णवाहिका दाखल

जिल्हा वासियांच्या सेवेत नविन रुग्णवाहिका दाखल झाली असून या रूग्णवाहिकेचं लोकार्पण करण्यात आलं.

Read more

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातर्फे मुंब्रा परिसराला अद्ययावत रुग्णवाहिका

कोरोनाच्या महामारीमध्ये रूग्णांना वेळेत रूग्णालयात जाणे शक्य व्हावे, या उद्देशाने आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रा परिसराला अद्ययावत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली.

Read more

पालकमंत्र्यांनी केली रूग्णवाहिकांची पाहणी

कोव्हीडचे संकट वाढत असताना रूग्णालयांमध्ये, क्वारंटाईन सेंटर्स आणि आयोसोलेशन सेंटर्समध्ये नेण्यासाठी रूग्णांची गैरसोय होवू नये म्हणून महापालिकेने निर्माण केलेल्या रूग्णवाहिकांची काल पालकमंत्र्यांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले.

Read more

रूग्णवाहिकांची मनमानी संपली – रूग्णवाहिकांसाठी दर निश्चिती

शहरातील रूग्णवाहिकांना आता मनमानी दर आकारणी करता येणार नाही. प्रादेशिक परिवहन विभागानं रूग्णवाहिकांची दर निश्चिती करून दिली असून दरपत्रक रूग्णवाहिकांना रूग्णवाहिकेत लावणं बंधनकारक करण्यात आल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक यांनी दिली.

Read more

खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिवा स्थानकात स्वखर्चाने दिली रुग्णवाहिका

रेल्वे मार्गावर होणा-या अपघातात प्रवाशांना तातडीनं उपचार मिळावेत म्हणून कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्वखर्चानं दिवा रेल्वे स्थानकासाठी रूग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे.

Read more