भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे कपिल पाटील विजयी

भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या कपिल पाटील यांनी काँग्रेसवर विजय मिळवत ही जागा पुन्हा आपल्याकडे कायम राखण्यात यश मिळवलं आहे.

Read more

भिवंडी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी होणा-या शाळेच्या जवळच होमहवनानं खळबळ

भिवंडी लोकसभा मतदारसंघाची मतदान यंत्रे ठेवलेल्या प्रेसिडेन्सी शाळेबाहेर काहीजण होमहवन करताना आढळल्यानं खळबळ उडाली आहे.

Read more

जिल्ह्यामध्ये असलेल्या तीन लोकसभा मतदारसंघातील भिवंडी लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदानाची नोंद

जिल्ह्यामध्ये असलेल्या तीन लोकसभा मतदारसंघातील भिवंडी लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे.

Read more

भिवंडी मतदारसंघात गेल्या २ निवडणुकांपेक्षा यंदा मतदानात वाढ

जिल्ह्यातील ३ मतदारसंघांपैकी भिवंडी मतदारसंघात गेल्या २ निवडणुकांपेक्षा यंदा मतदानात वाढ झाल्याचं दिसत आहे.

Read more