कोकण चषक २०१८ खुल्या एकांकिका स्पर्धेचं आयोजन

कोकण कला अकादमी आणि आमदार संजय केळकर यांच्या पुढाकारानं कोकण चषक २०१८ खुल्या एकांकिका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.

Read more

कोलबाड परिसरात सुरू करण्यात आलेल्या सातव्या शेतकरी आठवडा बाजाराचं उद्घाटन

राज्यामध्ये यंदा दुष्काळ असून दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतातली भाजी थेट आपल्या दारी हा उपक्रम शेतकरी आणि ग्राहकांच्या हिताचा असून त्याला ठाणेकरांनी उदंड प्रतिसाद द्यावा असं आवाहन नाम फौंडेशनच्या मकरंद अनासपुरे यांनी केलं.

Read more

नव्या ठाण्याच्या प्रस्तावास भाजपचाही विरोध

नवं ठाणं वसवण्याच्या फंदात न पडता या प्रस्तावाचा फेरविचार करावा आणि नसते ओझे ठाणेकरांवर लादू नये असं सांगत भारतीय जनता पक्षानंही नव्या ठाण्याच्या प्रस्तावास विरोध दर्शवला आहे.

Read more

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाचं सूक्ष्म पातळीवर नियोजन – रावसाहेब दानवे

नागपूर, जालना, औरंगाबादसह राज्यातील १३ लोकसभा मतदारसंघात बूथ लेव्हल पातळीपर्यंत भारतीय जनता पक्षाचं काम समाधानकारक झाल्याचा दावा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ठाण्यात बोलताना केला.

Read more

हद्दीच्या वादात अडकलेल्या कुटुंबियांच्या घरात ३० वर्षांनी वीज

मुलुंड हद्दीच्या वादात अडकलेल्या त्या वस्तीत आमदार संजय केळकर यांच्या अथक प्रयत्नांमुळे ३० वर्षांनी दिवा पेटू शकला आहे.

Read more

मफतलाल जमिनीच्या तिस-या लिलावाची निविदा विनाविलंब प्रसिध्द करावी – संजय केळकर

मफतलाल जमिनीच्या तिस-या लिलावाची निविदा विनाविलंब प्रसिध्द करावी अन्यथा आपल्याला केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिका-यांकडे तक्रार करावी लागेल असा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला आहे.

Read more

भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक राजकुमार यादव यांना खंडणी प्रकरणात अटक

भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक राजकुमार यादव यांना खंडणी प्रकरणात खंडणी विरोधी पथकानं अटक केली आहे.

Read more

बॉलिवूड थीमपार्कची चौकशी करण्याची आमदार संजय केळकर यांची मागणी

बॉलिवूड थीमपार्कची चौकशी करावी अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे.

Read more

खंडणी प्रकरणात भारतीय जनता पक्षाच्या सुधीर बर्गे यांच्यासह दोघांना अटक

भारतीय जनता पक्षाचे सुधीर बर्गे यांच्यासह दोघांना खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

Read more

ठाणे उपकेंद्रात जादा शिक्षकांच्या नियुक्तीसाठी प्रयत्न करण्याचं आमदार डावखरेंचं आश्वासन

मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रात जादा पूर्णवेळ शिक्षकांची नियुक्ती करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना अधीकाधिक सुविधा उपलब्ध करण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी आणि महाविद्यालयांची आवश्यक कामे उपकेंद्रातूनच होण्यासाठी पाठपुरावा केला जाईल अशी माहिती कोकण पदवीधर मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार निरंजन डावखरे यांनी दिली.

Read more