नवीन विकास नियंत्रण नियमावलीमुळे गोंधळाचं वातावरण – अनेक प्रकल्प ठप्प

नवीन एकीकृत विकास नियंत्रण नियमावली तयार करताना नगरविकास विभागानं सावळ्या गोंधळांना जन्म दिला असून या नियमावलीमुळे जुन्या ठाण्याचा विकास रखडण्याची भीती भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी व्यक्त केली आहे.

Read more

अमृत योजनेअंतर्गत भुयारी गटार योजनेच्या वाढीव खर्चास मंजुरी न देण्याची मिलिंद पाटणकरांची मागणी

अमृत योजनेअंतर्गत भुयारी गटार योजना टप्पा क्रमांक ४ च्या सुधारीत अंदाज खर्चास मंजुरी देऊ नये अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या मिलिंद पाटणकर यांनी महापौरांकडे केली आहे.

Read more

नव्या ठाण्याच्या प्रस्तावास भाजपचाही विरोध

नवं ठाणं वसवण्याच्या फंदात न पडता या प्रस्तावाचा फेरविचार करावा आणि नसते ओझे ठाणेकरांवर लादू नये असं सांगत भारतीय जनता पक्षानंही नव्या ठाण्याच्या प्रस्तावास विरोध दर्शवला आहे.

Read more