मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्याचा निर्णय

मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्याला विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

Read more

मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रामुळे विद्यार्थ्यांची पायपीट वाचली

ठाण्यातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून आता विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठात पायपीट करावी लागणार नाही.

Read more

मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रास २० कोटी रूपये देण्याच्या निर्णयास राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा

मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी २० कोटींचा निधी देण्याच्या निर्णयास राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा दर्शवला असून विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी आणि ठाण्यातील शिक्षण क्षेत्राच्या प्रगतीसाठी २० कोटी रूपये उपयोगी पडणार असतील तर आडमुठे धोरण घेऊ नये असा टोला विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी लगावला आहे.

Read more

मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रातील अतिरिक्त इमारतीसाठी महापालिकेचा २० कोटींचा निधी

मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रात अतिरिक्त इमारत उभारण्यासाठी ठाणे महापालिकेकडून २० कोटी रुपयांचा निधी दिला जाईल अशी घोषणा महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केली.

Read more

ठाणे उपकेंद्रात जादा शिक्षकांच्या नियुक्तीसाठी प्रयत्न करण्याचं आमदार डावखरेंचं आश्वासन

मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रात जादा पूर्णवेळ शिक्षकांची नियुक्ती करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना अधीकाधिक सुविधा उपलब्ध करण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी आणि महाविद्यालयांची आवश्यक कामे उपकेंद्रातूनच होण्यासाठी पाठपुरावा केला जाईल अशी माहिती कोकण पदवीधर मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार निरंजन डावखरे यांनी दिली.

Read more