रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करत प्रवाशांशी साधला संवाद

रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते दादर दरम्यान उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करत प्रवाशांशी संवाद साधला.

Read more

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाचं सूक्ष्म पातळीवर नियोजन – रावसाहेब दानवे

नागपूर, जालना, औरंगाबादसह राज्यातील १३ लोकसभा मतदारसंघात बूथ लेव्हल पातळीपर्यंत भारतीय जनता पक्षाचं काम समाधानकारक झाल्याचा दावा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ठाण्यात बोलताना केला.

Read more