दिवाळी सणाचे निकष कसे ठरवतात याची दा कृ सोमण यांनी दिली माहिती

दिवाळी सणाचे दिवस ठरवले जातात, त्याच्या मागे काय निकष असतो याची माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली आहे.

Read more

ठाण्यात एकाच दिवशी गोळीबाराच्या दोन घटना घडल्यानं खळबळ

ठाण्यामध्ये एकाच दिवशी दोन ठिकाणी गोळीबार होण्याचे प्रकार घडल्यानं खळबळ उडाली आहे.

Read more

ऑक्टोबर महिन्याचे वेतन तसेच सानुग्रह अनुदान महापालिका कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा

ठाणे महापालिकेने १८ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान तसेच ऑक्टोबरचे वेतन १९ ऑक्टोबर रोजीच कर्मचाऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केले.

Read more

यंदा परदेशातून दिवाळी फराळाला मोठी मागणी

दिवाळी तोंडावर आली असून सध्या सर्वत्र फराळाची चर्चा सुरू आहे. आपल्याकडच्या गृहिणी या अलिकडे घरात फराळ करण्यापेक्षा बाहेरील फराळावरच जास्त अवलंबून राहू लागल्या आहेत. परदेशात तर फराळासाठी लागणा-या वस्तू आणि वेळ मिळत नसल्यामुळे परदेशातून दिवाळीत फराळाला मोठी मागणी असते.

Read more

दाराची कडी काढता न आल्यानं अडकलेल्या चिमुकल्याची सुटका

आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलानं दाराची कडी काढता न आल्यानं अडकलेल्या एका चिमुकल्याची सुटका केली आहे.

Read more

वर्तकनगर येथील सदनिका टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशनसाठी राखीव ठेवण्यासाठी सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन

ठाण्याच्या वर्तक नगर येथील अल्प उत्पन्न गटातील 67 सदनिका टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशनसाठी राखीव ठेवण्याकरता सकारात्मक विचार करून नियमानुसार सदनिका वितरित केल्या जातील असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Read more

डेंग्यूचा प्रत्येक संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झालाच पाहिजे – महापालिका आयुक्तांचे आदेश

डेंग्यूचा प्रत्येक संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झालाच पाहिजे असे आदेश महापालिका आयुक्तांनी आरोग्य विभागाला दिले आहेत.

Read more

गावदेवी वाहनतळावरील मैदान या महिना अखेरपर्यंत वापरण्यायोग्य करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

गावदेवी वाहनतळावरील मैदान या महिना अखेरपर्यंत वापरण्यायोग्य कराव असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

Read more

ठाण्याच्या शौर्या अंभुरे हिला अडथळा शर्यतीत सुवर्णपदक

ठाण्याच्या शौर्या अंभुरे हिला अडथळा शर्यतीत सुवर्णपदक मिळालं असून ती आता महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.

Read more

कळवा खाडीपूलाच्या एका मार्गिकेचं काम अंतिम टप्प्यात – आयुक्तांकडून पाहणी

कळवा परिसरातील नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करणाऱ्या तिसऱ्या कळवा खाडी पुलाच्या कामाची पाहणी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केली.

Read more