ठाण्यातील पहिली स्थानिक वाहिनी असलेल्या श्रीस्थानक वाहीनीचं आज दहाव्या वर्षात पदार्पण

ठाण्यातील पहिली स्थानिक वाहिनी असलेल्या श्रीस्थानक वाहीनीने आज दहाव्या वर्षात पदार्पण केलं आहे.

Read more

पत्रकारितेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आमदार भेट

आमचा जसा वर्गात गोंधळ असतो तसा तुम्ही पण सभागृहात गोंधळ घालता का ? या मिश्किल प्रश्नावर आमदार संजय केळकर यांनी चांगलीच फटकेबाजी केली.

Read more

अंबरनाथमधील कोंडेश्वर शिवमंदिर येथे ४ युवकांचा पाण्याच्या कुंडात पोहताना अंदाज न आल्याने बुडून मृत्यू

अंबरनाथमधील कोंडेश्वर शिवमंदिर येथे ४ युवकांचा पाण्याच्या कुंडात पोहताना अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

Read more

ठाण्यात आज झालेल्या गोळीबार घटनांमधील गुन्हेगारांना २४ तासाच्या आत जेरबंद करण्यात ठाणे शहर गुन्हे शाखेला यश

ठाण्यात आज झालेल्या गोळीबार घटनांमधील गुन्हेगारांना २४ तासाच्या आत जेरबंद करण्यात ठाणे शहर गुन्हे शाखेला यश आलं आहे.

Read more

बंदीवानांच्या कलाकौशल्याला प्रोत्साहन द्या – जिल्हाधिकारी

ठाणे कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बंदीवानांच्या अंगभूत कलाकौशल्याला नागरीकांनी प्रोत्साहन द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.

Read more

ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार – संजय केळकर यांनी केली पाहणी

ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षाचालकांची अरेरावी अनधिकृत फेरीवाले आणि वाहतूक नियोजनाचा अभाव यातून भेडसावणारी वाहतूक कोंडी दूर होण्याची चिन्हे आहेत.

Read more

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं पोलीस स्मृतीदिनानिमित्त हुतात्मा पोलीसांना आदरांजली

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं आज स्मृतीदिन पाळण्यात आला.

Read more

जिल्ह्यातील आदिवासी जनतेनं वसुबारसेच्या दिवशी कुलदैवतेची पूजा करून आपली दिवाळी केली साजरी

जिल्ह्यातील आदिवासी जनतेनं आज वसुबारसेच्या दिवशी कुलदैवतेची पूजा करून आपली दिवाळी साजरी केली.

Read more

दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या दर्जाचे बनविण्याच्या प्रकल्पाची आयुक्तांनी केली पाहणी

दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या दर्जाचे बनविण्याचा प्रकल्प गेल्या महिन्यापासून सुरू झाला आहे. त्याची पाहणीही आयुक्त अभिजीत बांगर यांनी केली.

Read more